У нас вы можете посмотреть бесплатно Ek Hota Carver Summary In Marathi | George washington carver biography | Veena Gavankar Books или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#veenagavankar #yekhotacarver It is a biography of George W Carver, an American agricultural scientist and inventor. He was a black scientist in earlier 20th century and no parents. Thia book tells all his struggles in his life which never left his back. He worked very hard in his field still he had to face discrimination and insults. अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे, एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणार्यार आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर हताशपणे वाटचाल करायची किंवा परत मागे फिरून कार्व्हरने दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा. भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवे असे पुस्तक. पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 1981-82. Buy book Here: https://amzn.to/45FmTxU 'अनटोल्ड खजिना' नक्की काय आहे? • 'अनटोल्ड खजिना' काय आहे? | What is 'Untold... पुस्तकभेट भागातले काही महत्वपूर्ण व्हिडीओ: Goshta paishapanyachi - • Goshta paisa panyachi | Prafulla Wankhede ... Man's search for meaning- • The Man's Search For Meaning Book Summary ... The Secret- • Secret जे अनेकांनी लपवून ठेवलं | The Secre... 20 Rules for life- • कोट्यावधी प्रतीचा खप झालेलं बेस्टसेलर | 12... Ikigai- • How to find purpose in life | Ikigai Book ... The Intelligent Investor - The Intelligent Investor तुम्ही इथे ही आम्हाला फॉलो करू शकता | Social Media Links: चॅनेल ला Subscribe करा- https://bit.ly/3rbGm8G Facebook ला भेट द्या - https://bit.ly/3nR6u6s Instagram वर बोला - / untoldkhajina Twitter- / untoldkhajina Email - untoldkhajina@gmail.com नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा. तुमचं आपल्या मराठमोळ्या अनटोल्ड खजिन्यात मनापासून स्वागत. अनेक भन्नाट लोक, नाविन्यपूर्ण कल्पना, प्रेरक विचार आणि व्यक्तिमत्व समृद्ध करणारा एकंदरीत खजिना वाचनातून माझ्या भेटीस आला आणि येतोय. परंतु तो खजिना आपल्यापर्यंतच मर्यादित न ठेवता तो आपल्या मराठी मित्रमंडळींसोबत सुद्धा शेअर करता यावा म्हणून या चॅनेलची सुरुवात केलीये. व्हिडिओच्या आणि लेखांच्या माध्यमातून जितकं तुमच्यापर्यंत पोहचवता येईल तितकं पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयन्त करू.