У нас вы можете посмотреть бесплатно कोकण दापोली लाडघर गावचा पारंपारिक शिमगा 2026 | माड नाचविण्याची प्रथा - परंपरा | शेवटची होळी 🔥shimga или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोकणामध्ये शिमगोत्सवाला सुरूवात ही खऱ्या अर्थाने फाग पंचमी पासून होते, फाग पंचमीच्या दिवशी प्रथम गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये रात्री होळी लावली जाते, आणि दुसऱ्या दिवसापासून ग्रामदेवतेची पालखी मंदिराबाहेर काढली जाते, कोकणातील प्रत्येक गावोगावी वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपारिक पद्धतीने चाली रीती असतात, या मध्ये पालखी, संकसुर, नकटा, तमाशा, जाखडी नृत्य, काटखेळ असे विविध प्रकारचे कार्यक्रम या शिमगोत्सव होत असतात. दापोली तालुक्यातील लाडघर गावचा पारंपरिक शिमगा खूप आगळावेगळा असतो आणि पाहण्यासारखा असतो शेवटच्या होळीला माड नाचवत सानेवर आणतात. आणि रात्री पुन्हा एकदा गावातील सर्व मंडळी एकत्र येतात आणि त्या माडाला होळी भोवती पाच प्रदक्षिणा घालतात. #palkhi #shimga #shimga_festival2k26 #kokani_shimga #lastholi #shevthom #FirstHoliofShimgafestivalinKonkan #shimga2026 #sankasur #ParamparikLokakla #ParamparikLoknruty #paramparikvadhy #RadheNaach #devkheli #kokanishimgasankasur #GomuNach मंडळी आज आपल्या महाराष्ट्राला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया बदलत्या मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून आठवण करून देत असतो, त्याकरिता मला तुमची साथ हवी आहे. ======================================== #like #share #subscrib ___________________________________________ My Youtube ▶️Channel Link 👇 / @kokanlike खालील दिलेल्या प्ले-लिस्ट मध्ये खूप काही कोकणातील आगळ्यावेगळ्या व्हिडिओ पहायला मिळतील ❣️▶️👇 कोकणी शिमगा २०२४😊👇 • कोकणी शिमगा 2024 कोकणातील लोककला ❣️▶️👇 • कोकणातील लोककला कोकणातील आठवणी ❣️▶️👇 • कोकणातील आठवणी कोकणातील पारंपारिक खेळ ❣️▶️👇 • कोकणातील पारंपरिक खेळ Kabaddi videos❣️▶️👇 • Kabaddi video कोकण शिमगोत्सव 2021 ❣️▶️👇 • 🌴कोकण🌴 शिमगोत्सव 2021 / पारंपरिक लोककला / ... कोकणातील पर्यटन स्थळे ❣️▶️👇 • कोकणातील पर्यटन स्थळे कलमांचे प्रकार ❣️▶️👇 • कलमांचे प्रकार वाढदिवस व्हिडिओ ❣️▶️👇 • वाढदिवस व्हिडिओ धन्यवाद...🙏