• ClipSaver
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

कॉलेजच्या पोरापोरींना गंडवून eBIZ ने ५००० कोटींचा घोटाळा कसा केला | ebiz frauds | Vishaych Bhari скачать в хорошем качестве

कॉलेजच्या पोरापोरींना गंडवून eBIZ ने ५००० कोटींचा घोटाळा कसा केला | ebiz frauds | Vishaych Bhari 1 year ago

vishaych bhari

vishay bhari

विषयच भारी

विषय भारी

ebiz

ebiz frauds

ebiza

ebiz seminar video

ebiz network marketing

ebiz.com private limited

ebiz company

ebiz motivational video

ebiz funny video

ebiz ril portal

ebizfiling

ebiz seminar

ebiz scam case study

ebiz convention 2019

ebiz follow up

ebiz vaishali dhanani

ebiz roast

ebiz convention

frauds

scams

chain marketing frauds

MLM marketing

MLM marketing frauds

PACl fraud

pan card fraud

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
कॉलेजच्या पोरापोरींना गंडवून eBIZ ने ५००० कोटींचा घोटाळा कसा केला | ebiz frauds | Vishaych Bhari
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: कॉलेजच्या पोरापोरींना गंडवून eBIZ ने ५००० कोटींचा घोटाळा कसा केला | ebiz frauds | Vishaych Bhari в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно कॉलेजच्या पोरापोरींना गंडवून eBIZ ने ५००० कोटींचा घोटाळा कसा केला | ebiz frauds | Vishaych Bhari или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон कॉलेजच्या पोरापोरींना गंडवून eBIZ ने ५००० कोटींचा घोटाळा कसा केला | ebiz frauds | Vishaych Bhari в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



कॉलेजच्या पोरापोरींना गंडवून eBIZ ने ५००० कोटींचा घोटाळा कसा केला | ebiz frauds | Vishaych Bhari

कॉलेजच्या पोरापोरींना गंडवून eBIZ ने ५००० कोटींचा घोटाळा कसा केला | ebiz frauds | Vishaych Bhari साधारण सात आठ वर्षापूर्वीची गोष्टय. एक जवळचा मित्र इंजिनियरिंग पूर्ण करून पुण्याला जॉबला गेला. तिथं त्याला महिना दहा हजाराची नोकरी लागली. पण रूम भाडं, मेस आणि ट्रॅव्हलिंगचा खर्च मिळून त्याचा महिन्याचा एक्सपेन्स 6 हजार रुपये जाऊ लागला. उरलेल्या चार हजारातले घरी किती पाठवायचे अन स्वतःजवळ किती ठेवायचे या टेन्शनमध्ये त्याचे दिवस चाल्ले होते. नवी अंडरवेअर घ्यायची म्हणलं तरी तो दहा दिवस विचार करायचा. त्याच्या भाषेत सांगायचं झालंच तर तो मन मारून जगत होता. पण त्याच्याचं रूमसमोर राहणारं एक बारावी पास पोरगं मात्र रोज सुटाबुटात कुठंतरी कामाला जायचं . घरी आलं की पोरांना त्याच्या कंपनीतल्या मोठंमोठ्या गप्पा सांगायचं. मी दोन महिन्यात यू एस आणि तीन महिन्यांनी युकेला जाणारय, वर्षभरात स्वतःची फोर व्हीलर अन् एखांदी स्पोर्ट्स बाईक दारात उभी करणारय. पुण्यात स्वतःचं घर विकत घेणारंय , लाखो कोटी रूपये कमवणारंय. हे सांगायच्या आधी आणि नंतर तो गुडमाॅर्निंग असंही जोरात ओरडायचा. . त्ये ऐकून आमचा इंजिनियर भाऊ पाघाळला अन त्याला म्हणला, तू बारावी पास असून सुद्धा तुला तुझी कंपनी एवढा पगार कसा काय देतेय . तर त्या बारावी पास वाल्यानं त्याला त्याच्या कंपनीची स्कीम समजावून सांगितली वर असंही म्हणला, तू तर इंजिनियरिंग केलंय, तू फक्त 1० हजार रुपये भरून आमची कंपनी जॉईन केलीस ना तर तू माझ्यापेक्षा डब्बल पैसा छापशील. मग काय झाला ना भाऊ रेडी, दुसऱ्याचं दिवशी तो इंजिनिअर मित्र त्या बारावी पास पोराच्या कंपनीत इंटरव्युव्हला गेला. रिसेप्शनला सगळ्या सुटाबुटातल्या पोरी इकडून तिकडून वावरत होत्या. त्यांनी आपल्या भावाकडून गोड बोलून 1० हजार रुपये गोळा केले अन त्याचं शिक्षण, डिग्री काहीच न विचारता, कॉम्प्युटर कोर्सचं एक किट त्यांच्या हातात ठेवलं. अन किलर स्माईल देत म्हणाल्या वेलकम टू ebiz.गुडमाॅर्निंग. गुडमाॅर्निंग यासाठी की दिवस असू नायतर रात्र इबिझरनं नेहमी जोशात असलं पाहिजे.‌ जब जागो तब सवेरा. हे त्यांचं तत्वज्ञान. असो. पण या पठ्यानं तिथल्या वातावरणात आपण सूट व्हावं म्हणून एक नवाकोरा सूटबी जवळच्या टेलरकडं लगेच शिवायला टाकला. आता ह्यो इंजीनियरवाला बिचारा जुन्या कामानं आणि सदा रिकामा असलेल्या खिश्यानं पिचलेला दुष्काळी गडी. तिथल्या पोरींची स्माईल पाहून त्यो सपशेल इरघाळला व्हता . पुढं त्या पोरी त्याला म्हणाल्या आता फक्त एक काम करायचं, तूम्ही आणखी काही गरजवंत पोरं शोधायची अन त्यांना आपल्या डाऊनलिंक मध्ये जोडायचं. . जेवढी जास्त पोरं पोरी तुमच्याखाली जोडाल तेवढी तुमची कंपनीत ग्रोथ वाढत जाणार. एक दिवस तूम्ही 10 रुपयचा बिस्कीट पुडा आणण्यासाठी सुद्धा 10 लाखाच्या फोर व्हीलरमधनं जाणार. झालं, आपला भाऊ Ebiz वाल्यांचे ते मोटिव्हेशनल सेमिनार ऐकून चार्जअप झाला अन शेवटी कामाला लागला. पण पुढं जाऊन ebiz चं मार्केटिंग करता करता कधी स्वतःचं धंद्याला लागला ते त्याचं त्यालाचं कळलं नाय. आता ते कसं घडलं,त्यो इंजिनिअर मित्र सध्या काय करतो , त्याचं करोडपती व्हायचं स्वप्न पूर्ण झालं का? ह्येच आपण आज या व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊयात. नमस्कार मी प्रथमेश अन तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी... Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link :   / %e0%a4%b5%e0.  . instagram link :   / vishayachbh.  . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #vishaychbhari #विषयचभारी #ebiz #ebiz frauds #ebiza #ebizseminarvideo #ebiznetworkmarketing #ebizcomprivatelimited #ebizcompany #ebizmotivationalvideo #ebizfunnyvideo #ebizrilportal #ebizfiling #ebizseminar #ebizscamcasestudy #ebizconvention2019

Comments
  • Nirav Modi ने १३००० कोटींचा झोल कसा आणि कोणाच्या मदतीने केला | Nirav Modi Case Study | Latest News 1 year ago
    Nirav Modi ने १३००० कोटींचा झोल कसा आणि कोणाच्या मदतीने केला | Nirav Modi Case Study | Latest News
    Опубликовано: 1 year ago
    119300
  • Solutions For Your Financial Problems | Marathi Motivational Speech 3 years ago
    Solutions For Your Financial Problems | Marathi Motivational Speech
    Опубликовано: 3 years ago
    2214378
  • सांगलीच्या या पोरांनी 3000 कोटींचा शेअर मार्केट घोटाळा कसा केला होता | Share Market Fraud Sangli 1 year ago
    सांगलीच्या या पोरांनी 3000 कोटींचा शेअर मार्केट घोटाळा कसा केला होता | Share Market Fraud Sangli
    Опубликовано: 1 year ago
    497429
  • OTP Mafia: Jamatara किरकोळ होतं Kolkata, Haryana मधून चालणाऱ्या scam चं उत्तर FBI कडेही नाहीये 1 year ago
    OTP Mafia: Jamatara किरकोळ होतं Kolkata, Haryana मधून चालणाऱ्या scam चं उत्तर FBI कडेही नाहीये
    Опубликовано: 1 year ago
    485537
  • MLM Scams, Network Marketing and Pyramid Schemes | Dhruv Rathee 4 years ago
    MLM Scams, Network Marketing and Pyramid Schemes | Dhruv Rathee
    Опубликовано: 4 years ago
    3404933
  • ‘ड्यूटी पर नहीं मरना’ IAS Ashok Khemka ने Transfer, Vadra Case, Modi से मुलाकात पर क्या कहा?Baithki 4 days ago
    ‘ड्यूटी पर नहीं मरना’ IAS Ashok Khemka ने Transfer, Vadra Case, Modi से मुलाकात पर क्या कहा?Baithki
    Опубликовано: 4 days ago
    226068
  • Unplugged ft. Sudhir Chaudhary | News Anchor| सुधीर चौधरी । Podcast| Life Decode| Shubhankar Mishra 1 day ago
    Unplugged ft. Sudhir Chaudhary | News Anchor| सुधीर चौधरी । Podcast| Life Decode| Shubhankar Mishra
    Опубликовано: 1 day ago
    795868
  • लंडनमध्ये खुलेआम फिरणाऱ्या विजय माल्ल्याला अटक का होतं नाही | Vijay Mallya Story | Scam 1 year ago
    लंडनमध्ये खुलेआम फिरणाऱ्या विजय माल्ल्याला अटक का होतं नाही | Vijay Mallya Story | Scam
    Опубликовано: 1 year ago
    131506
  • Khan Sir Podcast: India vs China, Pakistan, Bihar’s Reality & Geopolitics | FO343 Raj Shamani 1 month ago
    Khan Sir Podcast: India vs China, Pakistan, Bihar’s Reality & Geopolitics | FO343 Raj Shamani
    Опубликовано: 1 month ago
    18447485
  • Aamir Khan in Aap Ki Adalat: पाकिस्तान-चीन, टर्की से आमिर खान का क्या रिश्ता है? | Rajat Sharma 2 days ago
    Aamir Khan in Aap Ki Adalat: पाकिस्तान-चीन, टर्की से आमिर खान का क्या रिश्ता है? | Rajat Sharma
    Опубликовано: 2 days ago
    873377

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5