У нас вы можете посмотреть бесплатно शिमग्यासाठी आम्ही निघालो गावी मुंबई ते खेड @UPDESHYESARE или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोकणात होळी झाल्यावर ग्रामदैवताची पालखी गावातील प्रत्येक घरी आणली जाते त्या वेळी सगळे लोक जे कामासाठी बाहेर गावी गेले असतात ते सगळे आपल्या गावी आवर्जून उपस्थित राहतात आणि आपल्या ग्रामदैवताचे दर्शन घेत असतात आम्ही देखील आमच्या गावी जाण्याचा निर्णय घेतला आणि ट्रेन तिकिट नसल्यामुळे आम्ही आमच्या स्कूटर वरून जात आहोत या व्हिडिओ मध्ये तुम्हाला त्याच प्रवासाचे चित्र दाखवण्याचं प्रयत्न केला आहे . मित्रांनो व्हिडीओ आवडला असेल तर like करा आणि चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.