У нас вы можете посмотреть бесплатно पालघर आदिवासी वाघोबा देवस्थानाचा इतिहास / Waghoba Ghat History - @Palgharkar VishalGolim или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पालघर आदिवासी वाघोबा देवस्थानाचा इतिहास / Waghoba Ghat History - @Palgharkar VishalGolim • पालघर आदिवासी वाघोबा देवस्थानाचा इतिह... आदिवासींचा इतिहास बघायला गेले तर तो बहूतेक मौखिक स्वरूपामध्ये अजून देखील जीवंत आहे. त्यातीच वरलाट खंड़ातील पालघर वाघोबा डोंगराचा इतिहास आपन आज पाहनार आहोत . संध्या पालघर वाघोबा घाट हे पर्यटन स्थळ बनले आहे पण तेथील जो जल-जंगल-जमीनी चा जो सौंदर्य आहे. नैसर्गिक धबधबे , आदिवासी झाडे, तेथील वन्यजीव हे तेथील वाघया देवस्थानामुळे टिकून आहे. वाघोबा देवस्थान अजून देखील त्या पवित्र जागेची रक्षण करतो. 🍃वाघया / वाघोबा हा आदिवासींनी का तिथे स्थापन केला आणि कोणती अशी घटना घडली की तेथे वाघया स्थापन करावा लागला. • पालघर आदिवासी वाघोबा देवस्थानाचा इतिह... (टिप - video पाहताना स्क्रीन वरील लिखीत माहिती देखील वाचत चला ) जोहार.... Palgharkar VishalGolim