У нас вы можете посмотреть бесплатно दिवाळी तयारी करताना 10 या चुका टाळा | दिवाळी तयारीच्या 10 टिप्स / 10 Useful Diwali Kitchen Tips или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत. सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products - 1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils 2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala 3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder 4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt 5. सेंद्रियहळद | Organic Turmeric ऑर्डर करण्यासाठी | To Order - • Website - https://saritaskitchenofficial.com/ • Amazon - दिवाळी तयारी करताना 10 या चुका टाळा | दिवाळी तयारीच्या 10 टिप्स / 10 Useful Diwali Kitchen Tips दिवाळी तयारी आज आपण सरितास किचन मध्ये दिवाळीची तयारी कशी करावी हे बघणार आहोत. सगळीकडे दिवाळीची लगबग सुरु होते. घरोघरी स्वच्छता व साफसफाई केली जाते. घर सजवले जाते. साफसफाई करिता काही टिप्स सांगण्याचा प्रयत्न करत आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा व उत्साहाचा विषय म्हणजे दिवाळी शॉपिंग. यासाठी शॉपिंग कशी करावी. यामध्ये रांगोळी व रंगांची खरेदी, सामान खरेदी, रोषणाईसाठी कंदील खरेदी, लाईटचे तोरण खरेदी, पणत्या खरेदी, फुले व फुलांच्या माळा व तोरण खरेदी, पर्यावरण पूरक फटाके खरेदी हे सर्व बघणार आहोत. घरोघरी पदार्थांची रेलचेल सुरु होते. लाडू, चकली, चिवडा, करंजी, अनारसे, चिरोटे, स्वीट रेसिपी, मोहनथाळ अशे बरेच पदार्थ बनवले जातात. सगळीकडे रोषणाई केली जाते. प्रचंड उत्साहात वसूबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मी पूजन व भाऊबीज साजरा केला जातो. त्याकरिता रोज नवनवीन पदार्थ बनवून देवाला नैवेद्य अर्पण केला जातो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण फटाके उडवून आनंद साजरा करतात. दिवाळी फराळ स्वादिष्ट व उत्तम होण्यासाठी दिवाळी फराळ कसा करावा यासाठी दिवाळी फराळ रेसिपी व ते बनवण्या साठी लागणारे सर्व साहित्य व प्रमाण, योग्य टिप्स सर्व थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून नवशिक्यांनाही न चुकता प्रत्येक पदार्थ परफेक्ट बनवता येईल. Other Links 1/2 किलो प्रमाणात करा किंवा कसेही/यंदा दिवाळी फराळ बिघडणार नाही, आत्मविश्वासाने बनवा पर्फेक्ट पदार्थ • 1/2 किलो प्रमाणात करा किंवा कसेही/यंदा दिव... 1 kg पातळ पोह्यांचा चिवडा। चिवडा नरम, चिवट होतो? या 7 टिप्स वापरून, महिनाभर कुरकुरीत राहणारा चिवडा • 1 kg पातळ पोह्यांचा चिवडा। चिवडा नरम,चिवट ... ½ किलो रव्याची खुसखुशीत करंजी |मऊ पडू नये, तेलकट होऊ नये म्हणून या 5 टिप्स | 1 Kilo Karanji Recipe • ½ किलो रव्याची खुसखुशीत करंजी |मऊ पडू नये,... या 7 टिप्स वापरून बनवा 1kg चकली पारंपरिक भाजणी आणि तेलकट न होणारी पोकळ कुरकुरीत चकली। भाजणीची चकली • या 7 टिप्स वापरून बनवा 1kg चकली पारंपरिक भ... 1/2 किलो मैदयाची बिस्कीटांपेक्षा खुसखुशीत गोड शंकरपाळी लेयर्सवाली| 1 Kilo Shankarpali Recipe marathi • 1/2 किलो मैदयाची बिस्कीटांपेक्षा खुसखुशीत ... दिवाळीसाठी 1 कप बेसनाचे ½Kg मोतीचूर लाडू| मार्केटसारखा मोतीचूर बनवण्याची परफेक्ट रेसिपी MotichurLadu • दिवाळीसाठी 1 कप बेसनाचे ½Kg मोतीचूर लाडू| ... बेसनाचे तुपाचे परफेक्ट प्रमाण घेऊन, खुसखुशीत, दाणेदार मोहनथाळ /बेसन बर्फी। Mohanthal /दिवाळी फराळ 10 • बेसनाचे तुपाचे परफेक्ट प्रमाण घेऊन, खुसखुश... Preparation for Diwali. The festive season has begun. Diwali the biggest celebrated festival by Indians is around the corner. There is loads of preparation that needs to be done for Diwali. Right from cleaning house, shopping for groceries, cloths, decorative items, items related to rituals , buying gifts for friends & relatives etc. Managing diwali preparation along with routine life becomes difficulty. Are you thinking where to start from. Don’t worry. Saritas Kitchen is here with 10 daily & useful Kitchen tips, which will help you think, plan & organise your diwali house cleaning, shopping of groceries for making sweets, namkeens, faral, etc. along with that it will help you to decide on what type of decoration you can do to decorate your house. दिवाळीतयारी #खरेदीटिप्स #साफसफाईटिप्स #दिवाळीफराळ #सरितासकिचनमराठी #DiwaliPreparation #ShoppingTips #CleaningHacks #DiwaliFaral #Trending #SaritasKitchenMarathi Second Channel (SaritasHome N Lifestyle) – / @saritashomenvlog Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial Follow Us on FaceBook - / 100053861679165 For collaboration enquiries – [email protected]