У нас вы можете посмотреть бесплатно रोजच्या जेवणासाठी झटपट होणारी व्हेज थाळी 😋/फोडणीचे वरण , शेव- कांदा भाजी/ Maharashtrian Veg Thali или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आजच्या व्हिडिओ मध्ये मी झटपट होणारी व्हेज थाळी बनवली आहे. या थाळीत आहे ☑️ भात ☑️तूरडाळीचे फोडणीचे वरण ☑️ शेव कांदा भाजी ☑️चपाती ☑️ बेसन पोळा ,☑️ लोणचं फोडणीचे वरण :- तूरडाळ कुकर मधे उकडून घेतली. तेलावर लसूण फोडणी केली. मग त्यावर हिंग आणि कढीपत्ता टाकला. वरुण राई टाकली ते तडतडल्यावर जिरे टाकून घेतले. मग हळद टाकून चमच्याने सर्व मिक्स केलं. घुसळून घेतलेली डाळ मग फोडणी केली. चवीप्रमाणे मीठ टाकले. मिरची , कोथिंबीर aani ole खोबर टाकून उकळी काढून घेतली. शेव कांदा भाजी:- तेलावर कांदा परतून घेतला. मग त्यात हिंग टाकले आणि चिरलेला टोमॅटो घातला. बेसिक हळद आणि घरगुती मसाला टाकला, मीठ टाकले. 3 mint. शिजून घेतले मग त्यावर बारीक शेव घालून mix करा वरून कोथिंबीर पेरावी. ही रेसिपी रोजच्या जेवणासाठी , ऑफिस डब्ब्यासाठी किंवा डिनर साठी परफेक्ट आहे. अशाच सोप्या आणि घरगुती रेसिपीज साठी चॅनलला Suscribe करा. #VegThali #phodnichevaran #shevkandabhaji #MaharashtrianRecipe #HomeCooking #Quickdinner #MarathiRecipe