У нас вы можете посмотреть бесплатно मऊ लुसलुशीत गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक | बाप्पासाठी खास 🙏ukdiche modak recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मऊ लुसलुशीत गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक | बाप्पासाठी खास🙏 #GavachyaUkadicheModakRecipe #ModakRecipe #UkadicheModakRecipeMarathi #Wheatflourukadichemodakrecipes #SimpleRecipesWithSnehal #गव्हाच्याउकडीचेमोदक #उकडीचेमोदकरेसिपीमराठी #गव्हाच्यापिठाचेमोदकरेसिपी आज आपण खूप सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत. 🙏 बाप्पासाठी खास प्रसाद म्हणून हे मोदक खूप चविष्ट आणि मऊ होतात. घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि सोप्या स्टेप्समध्ये हे मोदक कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये जरूर सांगा. 😊 व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share 📤 आणि Channel ला Subscribe 🔔 करायला विसरू नका. धन्यवाद! 🙏