У нас вы можете посмотреть бесплатно सुखाची विद्या - समर्थ तत्वज्ञान - प. पू. डॉ. श्रीकृष्ण देशमुख или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आनंदयोगी सद्गुरू प. पू. डॉ. श्रीकृष्ण द. देशमुख यांच्या "समर्थ तत्वज्ञान" या विषयावरील प्रवचनांतून उद्धृत हा अंश. सुखी जीवन सर्वांनाच हवं असतं. पण सुखी जीवन म्हणजे नक्की काय? जीवन सुखी करण्यासाठी काय केलं पाहिजे? सुखी जीवनाची गुरू किल्ली काय? या प्रश्नाची उत्तरं आपल्याला आध्यात्मिक संकल्पना समजून घेण्यासाठी अतिशय आवश्यक आहेत आणि ती या प्रवचनाद्वारे मिळतील!! सद्गुरू प. पू. डॉ. श्रीकृष्ण द. देशमुख यांच्या दिव्य वाणीतून ज्ञान अर्जन करण्याची ही अद्भुत संधी आहे! Sadguru Param Pujya Dr. Shrikrishna Deshmukh (Dr. Kaka) explains in his own divine words about the topic of "Samarth Tatvagyan". CONTACTPhone: (+91) 9420547185, Email: sadhanavichar@gmail.com, Website: vedantbhaskar.org ABOUT US वेदांत भास्कर चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. या चॅनल वर सद्गुरू परम् पूज्य डॉ. श्रीकृष्ण दत्तात्रेय देशमुख (डॉ. काका) यांची अद्वैत वेदांत वरील प्रवचने आपल्याला ऐकायला मिळतील. हा उपक्रम शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट, मुरगूड, कोल्हापूर या संस्थेद्वारे चालविला जातो. अध्यात्म मार्गाच्या या अलौकिक प्रवासामध्ये सामिल व्हा! Welcome to the Vedant Bhaskar channel. Our channel features lectures based on Advaita Vedanta delivered by the revered Sadguru Param Pujya Dr. Shrikrishna Deshmukh (Dr. Kaka) on various occasions and places. It is an initiative associated with Shivgad Adhyatm Charitable Trust located in Murgud, Kolhapur, MH, India. Join us on this profound spiritual journey towards Self-Realization. Also, don't miss out on our associated channels @VedantBhaskar @shivgadpariwar @vastusiddhih @चातुर्मासउत्सवब्रम्हपुरीमहारा #vedantbhaskar #साधना #drshrikrishnadeshmukh #shivgadadhyatmcharitabletrust #विवेक #आरती #शांतिमंत्र #शॉर्ट्स #पंचकोष #spirituality #अध्यात्म