У нас вы можете посмотреть бесплатно मालवणी पद्धतीने नारळाच्या रसातले भिड्यावरचे "मालपुवा" | Malpua Recipe in Kavita'Svyampakghar5 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Malpua Recipe | भिड्यावरचा मालपुवा रेसिपी नारळाच्या दुधातला "मालपुवा"रेसिपी | मऊ लुसलुशीत मालपुवा in कविता'स~स्वयंमपाकघर५ भिड्यावरचामालपुवा#नारळाच्यादुधातला मालपुवा 📢 अश्याच आणखी रेसिपीसाठी Subscribe करून बाजुचं बेल बटण क्लिक करायला विसरू नका 🙏 🚨 त्याचबरोबर Facebook आणि Instagram वर Follow करा 👍 🚨 कोकणात "मालपुवा रेसिपी" मालवणी पद्धतीने मालपे करताना त्यात खोबरे, जिरे, हळद याचं वाटण करून त्याचा रस काढला जातो.त्यात गुळाच पाणी मिक्स करून नंतर त्यात मावेल एवढे गव्हाचे पीठ, मैदा किंवा तांदूळ पीठ घालून मिक्स करतात. आणि मालपुवा तेलात तळून किंवा भिड्यावरती पण बनवतात. 🔖 हॅशटग्स #मऊलुशलुशीतमालपुवारेसिपी #भिड्यावरचामालपुवारेसिपी #नारळाच्यादुधातलामालपुवा #youtubecooking #malpuwa #youtubechannel #youtubecooking #Kavita's~Svyampakghar5 #youtubevideos #yummyrecipe #मालवणीमालपुवारेसिपी #झणझणीतचिकनरेसिपी #आंबोळीरेसिपी ⭐ मालपुवा रेसिपी बनवण्यासाठी लागणारी सामग्री:- ओलं खोबरं/coconut 1 वाटी जिरे/cumin 1 चमचा बडिशेप/fennel seeds अर्धा चमचा हे सर्व थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे व रस काढून घ्यावा. गुळ/jaggery 1 वाटी हळद/turmeric powder पाव चमचा गव्हाचे पीठ/wheat flour 1 वाटी मैदा/refined wheat flour 4/5 चमचा तांदूळ पीठ/rice flour 2 चमचा ड्रायफ्रूट /dry fruit 2 चमचा जरासं मीठ/salt हे सर्व नारळाच्या रसामध्ये मिक्स करून मालपुवा भिड्याला तुप/ghee लावून बनवून घ्यावेत. धन्यवाद 🙏