У нас вы можете посмотреть бесплатно LIVE | Shivthirthavar MNS chi Baithak LIVE | मनसेच्या विजयी उमेदवारांचं औक्षण | MNS | Raj Thackeray или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Shivthirthavar MNS chi Baithak LIVE | शिवतीर्थावर मनसेची महत्त्वाची बैठक | Raj Thackeray महानगरपालिका निवडणुकीत विजयी ठरलेल्या मनसेच्या उमेदवारांचं आज औक्षण केलं जात आहे. विजयाच्या आनंदात कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असून मनसेकडून जल्लोष साजरा केला जात आहे. या औक्षण सोहळ्यातून मनसेच्या पुढील राजकीय वाटचालीचे संकेत मिळण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाचे सर्व LIVE अपडेट्स पाहा. A felicitation ceremony is being held for the victorious MNS candidates after their success in the municipal elections. Party workers and leaders are celebrating the victory with enthusiasm. This event may also signal MNS’s future political direction. Watch all the LIVE updates from the felicitation ceremony. महानगरपालिकेच्या निकालानंतर महापौरपदाची लढत आता रंगात आली आहे. 2026 च्या Mayor Race मध्ये महापौर कोणाचा होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. शिंदे गट महापौरपदावर दावा सांगणार की भाजप आपला वरचष्मा कायम ठेवणार, यावर राजकीय समीकरणं ठरणार आहेत. संख्याबळ, मित्र पक्षांची भूमिका आणि पडद्यामागील हालचाली यामुळे ही लढत अधिक चुरशीची होत चालली आहे. महापौरपदाच्या शर्यतीतील सगळी अपडेट्स आणि राजकीय गणितांचा आढावा या व्हिडीओमध्ये पाहा. After the civic election results, the Mayor Race 2026 has become the center of political attention. The big question is — who will become the Mayor? Will the Shinde group stake its claim, or will the BJP secure the mayoral post? Political equations, numbers game, alliance dynamics, and behind-the-scenes developments are making this race highly competitive. Watch this video for complete analysis, updates, and insights into the Mayor Race 2026.