У нас вы можете посмотреть бесплатно आईने बनवली ओल्या काजूची भाजी Olya Kajuchi Bhaji 😍 | Kokan Village Recipe | S For Satish | Panvel или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आईने बनवली ओल्या काजूची भाजी Olya Kajuchi Bhaji 😍 | Kokan Village Recipe | S For Satish | Panvel #OlyaKajuchiBhaji #KajuchiBhajiRecipe #Sforsatish #KajuchiBhaji कोकणात या मोसमात सर्वांच्या घरी एक खास भाजी बनवली जाते ती म्हणजे ओल्या काजूची भाजी. ओल्या काजूची भाजी पारंपरिक पद्धतीने बनवण्याची रेसिपी आज आम्ही तुम्हाला दाखवली आहे. कोकणातील गावाकडील खास भाजी या मोसमात काजूची भाजी केली जाते. आपल्या घरी कोणी पाहुणे मंडळी आली, तर काजूची भाजी खास पाहुणचार साठी वापरली जाते. चिकन, मटण डाळीमध्ये ओल्या काजूचे गर घालून भाजी कालवण बनवण्याची पद्धत कोकणात आहे. आईने आज रेसिपी करताना तिच्या जुन्या आठवणी सुद्धा सांगितल्या आहेत. तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. तुमची एक छान प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आम्ही आणखी असेच व्हिडिओ घेऊन येत राहू. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. ऑर्डर करा - 8097266294 | भेट द्या : www.ratatebandhu.com (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) For Paid Promotions, Email Us (जाहिरातीसाठी संपर्क) Email ID: koknatlamumbaikar@gmail.com आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा. / koknatlamumbaikar / koknatlamumbaikar / ratatebandhumasale ------------------------------- Check out my another YouTube channel - / @satishratate / @pranjupradnumummy