У нас вы можете посмотреть бесплатно फ्री बेसिक ब्लाउज मास्टर क्लास दिवस 1/बॉडी मेजरमेंट कसे घ्यायचे/बेसिक टूल्स/@jayashreefashionhub или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
फ्री बेसिक ब्लाउज मास्टर क्लास दिवस 1/बॉडी मेजरमेंट कसे घ्यायचे/बेसिक टूल्स/@jayashreefashionhub नमस्कार मैत्रिणींनो, आज पासून आपला बेसिक ब्लाउज मास्टर कोर्स चालू होत आहे. या कोर्समध्ये तुम्हाला बेसिक चार ब्लाउज शिकवले जाणार आहेत ज्यांची ड्राफ्टिंग, अस्तर आणि मेन फॅब्रिक वरती कटिंग, त्यानंतर स्टिचिंग पद्धतीने आपले हे व्हिडिओ दर अल्टरनेट डे म्हणजेच एक दिवस आड एक व्हिडिओ येणार आहेत. यानंतर ब्लाऊज कम्प्लीट झाल्यानंतर तुमचे क्वेश्चन अँड अन्सर्स लाईव्ह क्लास असणार आहे. तुम्हालाही हा फ्री क्लास जॉईन करायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती प्रेस करून ऑल वरती सेट करा की जेणेकरुन जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात अगोदर येईल आणि नवीन व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत 🙏😊 मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद 🙏😊 मेजरींग टेप कसा बघायचा:= • जयश्री मराठी शिवण क्लास - दिवस 3/Silai cl... इंस्टाग्राम लिंक:_. https://www.instagram.com/invites/con... बेसिक टू ऍडव्हान्स बेसिकब्लाबेसिकऊज मास्टर क्लास::- • बेसिक टू ऍडव्हान्स ब्लाउज मास्टर क्लास 30 छाती चे प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंगची सोपी मेथड पार्ट 1 • प्रिन्स कट ब्लाउज पेपर कटिंग सोपी साधी पद्... 30 छाती चे प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंगची सोपी मेथड पार्ट 2 • 30 Size Princess Cut Blouse Cutting and St... 30 साइज कटोरी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग • 30 size katori Blouse paper cutting | 30 स... 32 कटोरी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग • 32 chest katori blouse cutting marathi || ... 40 साइज कटोरी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग • 40" size katori Blouse paper cutting | 40"... फोर टक्स ब्लाउज कटिंगटक्स:- पार्ट १ • कोचिंग पद्धतीने फोर टक्स ब्लाऊज कटिंग मराठ... फोर टक्स ब्लाउज कटिंग:- पार्ट २ • कोचिंग पद्धतीने फोर टक्स ब्लाऊज कटिंग मराठ... फोर टक्स ब्लाउज ची संपूर्ण शिलाई:- पार्ट ३ • कोचिंग पद्धतीने फोर टक्स ब्लाऊज शिलाई मराठ... वन टक्स ब्लाऊज ड्राफ्टिंग बॅक पार्ट • Basic to Advance Blouse Master Class |cutt... वन टक्स ब्लाऊज ड्राफ्टिंग फ्रंट पार्ट • Basic to Advance Blouse Master Class |cutt... रेग्युलर बाही पॅटर्न • रेग्युलर बाही कटिंग/प्रत्येक साईज मध्ये पॅ... टी-शर्ट बाही पॅटर्न :- • बाही कटिंग साठी हा फॉर्मुला वापरून बघा || ... कटोरी ब्लाऊज कटिंग पार्ट 1 • राजाराणी कोचिंग स्टाईल, कटोरी ब्लाऊज कटिंग... कटोरी ब्लाऊज कटिंग पार्ट 2 • राजा राणी कोचिंग स्टाईल, कटोरी ब्लाऊज कटिं... कटोरी ब्लाऊज संपूर्ण स्टिचिंग पार्ट 3:- • प्रोफेशनल पद्धतीने कटोरी ब्लाऊज ची स्टिचिं... ब्लाउज वरून मेजरमेंट कसे घ्यायचे :- • Katori Blouse Class-1 ब्लाउजची मापे कशी घ... 34 इंच चेस्ट कटोरी पेपर पॅटर्न • 34"size katori blouse paper cutting/34" सा... शोल्डर मायनस चार्ट डाऊनलोड कसे करायचे :- • राजाराणी कोचिंग चे सर्व चार्ट कसे,बघायचे(व... शोल्डर उतरण्याची कारणे :- • शोल्डर उतरण्याची कारणे आणि त्यावरील उपाय/ ... ब्लाउज वरून माप कसे घ्यायचे :- • Katori Blouse Class-1 ब्लाउजची मापे कशी घ... facebook link:- https://www.facebook.com/profile.php?...