У нас вы можете посмотреть бесплатно Saam TV Marathi News | Headlines 10 AM | 8 February 2026 | Marathi News или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंगळवारी मंत्रालयात आपला पदभार स्वीकारणार आहेत. त्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहून राष्ट्रवादीच्या मुख्यालयालाही भेट देणार आहेत. दुसरीकडे, आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या पायलटचा ५० कोटींचा विमा असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. तसेच, राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ७० ते ७५ टक्के मतदान पार पडले असून ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ १३ मे रोजी संपत असल्याने ते पुन्हा निवडून येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. क्रीडा विश्वात भारताने टी-२० वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेचा २९ धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली आहे. शेगावात संत गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा होत आहे. #SunetraPawar #AjitPawar #AmolMitkari #MaharashtraPolitics #NCP #UddhavThackeray #ZPElection #PanchayatSamiti #T20WorldCup #TeamIndia #GajananMaharaj #Shegaon #SaamTV #MarathiNews #MumbaiNews