У нас вы можете посмотреть бесплатно भारतातले सर्वोत्कृष्ट नीम l India's Best Neem Oil |Orga neem| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
प्रगतशील वांगी उत्पादक श्री. उल्हास जगताप मु. पो. जातेगाव खुर्द ता. शिरूर जि. पुणे यांच्या वांग्याच्या पिकावर किडींचा प्रादुर्भाव झाला होता. यावेळी किडींवरील नियंत्रणासाठी त्यांनी आमच्या मार्केटींग प्रतिनिधींच्या माध्यमातून के. बी. बायो ऑरगॅनिक्सचे ‘ऑरगा नीम’ या उत्पादनाची फवारणी विविध किडींच्या नियंत्रणासाठी घेतली होती. या फवारणीनंतर त्यांना किडींच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळाले का? नियंत्रण मिळाले असेल तर ते त्यावर समाधानी आहेत का? किडींच्या नियंत्रणासोबत त्यांना इतर काही फायदे जाणवले का? इतर नीम ऑईलच्या तुलनेत या नीम ऑईलचा रिझल्ट त्यांना कसा वाटला? या सर्व प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कृषीतज्ञ क्षितिजा गरगडे थेट श्री. उल्हास जगताप यांच्या वांग्याच्या प्लॉटवर पोहोचल्या, यावेळी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा आणि के. बी. बायो ऑरगॅनिक्सच्या सर्वोत्तम नीम ऑईल बद्दलची माहिती इतर शेतकऱ्यांसोबत नक्की शेअर करा. श्री. उल्हास जगताप 9270893877 शेतकरी बांधवांनो आमचा व्हिडीओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. शेती क्षेत्रातील नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा ज्यामुळे आमचे व्हिडीओ तुमच्यापर्यंत त्वरीत पोहोचतील. अधिक माहितीसाठी व शेती संबंधित कोणत्याही समस्येवर खात्रीशीर उपाय मिळवण्यासाठी त्वरीत आमच्या कृषी तज्ञांसोबत 9970733804/8530284414 संपर्क साधा. धन्यवाद. अमेझॉन वरून त्वरित विकत घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा ऑरगा नीम ३०० PPM: https://amzn.to/3uENQ1O ऑरगा नीम १०००० PPM: https://amzn.to/3yV1XDJ ऑरगा नीम ३००० PPM: https://amzn.to/34B36Ch ऑरगा नीम १५०० PPM: https://amzn.to/2RTZR6q Please don’t forget to Like, Share & Subscribe ►Subscribe: https://bit.ly/3eOiS1B ► Website: https://kaybeebio.com/ ► Facebook: https://bit.ly/3go4j6a ► Twitter: / kaybeebio ► Instagram: https://bit.ly/2WbcID0 ► LinkedIn: https://bit.ly/3B5BkfD ► Youtube: https://bit.ly/3z2ekNM #Kay bee Bio-Organics#Organeem#Neem#agriculture