У нас вы можете посмотреть бесплатно कराड : महामार्गावर आज रविवारी दिवसभर वाहतूक जाम | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Traffic jam on Pune Bangalore highway all day today #nh48 #trafficjam #karad #nandlapur #traffic #news #nationalhighway #pachvadfhata #malkapur #krishnahospital #dhebewadifhata #kolhapurnaka #notrafficpoluce #trafficpolice #karadpolice #satara #kolhapur #karadnews #highwaynews #karadflyover #roadwidening #flyoverconstruction #youtube #youtubevideo #youtubenews #youtubechannel #rajusanadi #karadtodaynews #rajusanadikarad #nhai #dpj #adani पुणे बेंगलोर महामार्गावर आज रविवारी सकाळपासून वाहतूक मोठ्या प्रमाणात कोळंबली जात होती. महामार्गावर कोल्हापूर सातारा लेनवर पाचवड फाटा ते कोल्हापूर नाका त्याचबरोबर सातारा कोल्हापूर लेनवर मलकापूर नांदापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होत होती तर काही ठिकाणी संत गतीने सुरू होती. नांदलापूर येथे विरुद्ध दिशेने वाहने मळाई पतसंस्थेच्या पाठीमागून बैल बाजार मलकापूर कडे जाण्यासाठी येत असल्याने या ठिकाणी वाहतूक जाम होत होती. तर पाचवड फाटा ते नांदलापूर वाहतूक वारंवार जाम होत होती. मात्र पुढे सेवा रस्त्याने उड्डाणपुलाचा भराव चालू झाल्यानंतर तो संपेपर्यंत वाहतूक गतीने पुढे सरकत होती. मात्र पुढे डी मार्ट, कोयना औद्योगिक वसाहत मलकापूर, कृष्ण हॉस्पिटल, खरेदी-विक्री पंप व कोल्हापूर नाका या ठिकाणी वाहतूक ठप्प होत होती. दरम्यान कोल्हापूर नाका वगळता पाचवड फाटा ते मलकापूर दरम्यान वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात नव्हता.