У нас вы можете посмотреть бесплатно Shahu Chhatrapati Gold Cup | Shivaji Tarun Mandal Vs. Mohammedan SC | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Shahu Chhatrapati Gold Cup | Shivaji Tarun Mandal Vs. Mohammedan SC | #shahugoldcup #ksa #ruturajingalevlogs मंडळी कोल्हापूर मध्ये सध्या छत्रपती शाहू महाराजांच्या वाढदिवसाचा अमृत महोत्सव सुरु आहे. या अमृत महोत्सवा निमित्त कोल्हापूर मध्ये छत्रपती शाहू स्टेडियम वर All India Football Tournament आयोजित केली आहे. छत्रपती शाहू गोल्ड कप या नावाने ही स्पर्धा सुरु आहे. स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी मधील दुसरा सामना होता तो शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध मोहमेडन स्पोर्ट्स क्लब कोलकाता यांच्या मध्ये दोन्हीही संघ तुल्यबळ होते. सामन्याच्या सुरुवातीपासून शिवाजी तरुण मंडळाकडून चढाया करायला सुरुवात झाली. मोहमेडन संघ पण उकृष्ट खेळ करत होता. दोन्ही संघांच्या अनेक संधी हुकल्या. हाफ टाइम पर्यंत सामना ०-० असा बरोबरीत राहिला. सामन्याच्या उत्तरार्धात मोहमेडन स्पोर्ट्स क्लबने खेळ फास्ट करत अनेक चढाया केल्या त्यांच्या अनेक संधी हुकल्या. सामन्याच्या शेवट पर्यंत एकही संघाला गोल करता आला नाही. सामना ट्रायबेकर जाणार असेल वाटत असतानाच अतिरिक्त वेळेत अगदी सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाने गोल नोंदवला. शिवाजी तरुण मंडळाने मोहमेडन स्पोर्ट्स क्लब वर १-० असा विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मंडळी हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि चॅनेलला सबस्क्राईब केल नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. -------------------------------------------------------------------------------- #shahugoldcup2023 #shahugoldcup #allindiatournanent #shahustadium #shivajitarunmandal #mohammedansc #ksa #शाहूगोल्डकप #shivajitarunmandalvsmohammedansc #kolhapur #ruturajingalevlogs -------------------------------------------------------------------------------- Links - Facebook : / ruturaj4143 Instagram : / ruturajingalevlogs YouTube : / Канал Twitter : / @ruturajingale13 Contact Me On : [email protected] -------------------------------------------------------------------------------- माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला subscribe करा, like❤️, share करा आणि हो comment करून सांगायला विसरू नका😊