У нас вы можете посмотреть бесплатно आत्म्याने चालव _ New Marathi Christian Worship Song_𝐁𝐫𝐨𝐭𝐡𝐞𝐫 𝐀𝐬𝐡𝐮 𝐈𝐧𝐠𝐎𝐥𝐞✝️❤️ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आत्म्याने चालव _ New Marathi Christian Worship Song_𝐁𝐫𝐨𝐭𝐡𝐞𝐫 𝐀𝐬𝐡𝐮 𝐈𝐧𝐠𝐎𝐥𝐞✝️❤️ गीताचा संदेश :- आत्म्याविना ख्रिस्ती जीवन व्यर्थ आहे. आत्मा नसल्याशिवाय देवाचे राज्य पाहता येत नाही. नम्रजनामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो. गीत व गीताचे बोल :- 𝐁𝐫𝐨𝐭𝐡𝐞𝐫 𝐀𝐬𝐡𝐮 𝐈𝐧𝐠𝐎𝐥𝐞 ✝️🙏🏻 गीत- आत्म्याने चालव.. आत्म्याने जो चालतो, तोच तुझा दास रे तुझ्याच ठायी देवा, आमचा विश्वास रे पवित्र आत्म्यावाचून, जीवन हे व्यर्थ आहे तुझ्याच केवळ सत्तेत, जगण्याचा अर्थ आहे || १ || चालव मज देवा, तुझ्या आत्म्याने बोल मजेशी देवा, तुझ्या शब्दाने... जो अधीन आत्म्याच्या, तोच नम्र होतो प्रेम आणि दयेचा, झरा तिथे वाहतो नम्रजनांच्या अंतरी, तुझा आत्मा वास करतो गुप्त गोष्टी देवाच्या, तोच प्रगट करतो || २ || चालव मज देवा, तुझ्या आत्म्याने बोल मजेशी देवा, तुझ्या शब्दाने... आत्म्याशिवाय सेवा तुझी, घडू शकत नाही त्याच्याविना तुला कोणी, रिझवू शकत नाही जे चालती आत्म्याने, देव त्यावरी हर्षतो ख्रिस्ताचा तो स्वभाव, आम्हावरी वर्षतो || ३ || चालव मज देवा, तुझ्या आत्म्याने बोल मजेशी देवा, तुझ्या शब्दाने... आत्म्यावाचून देवाचे, राज्य कधी दिसत नाही त्याच्या प्रकाशावाचून, मार्ग सापडत नाही पवित्र आत्म्याने देवा, आम्हास तू चालव ख्रिस्ती जीवनाचे सार्थक, तूच आता घडव || ४ || चालव मज देवा, तुझ्या आत्म्याने बोल मजेशी देवा, तुझ्या शब्दाने... --------------------------------------------------------------- #jesuslovesministry #jesusshort #jesussongs #jesusstatus #yeshumasih #ashishmasih #jesuslovesyou #biblehindimessage #jesusvachan #christianqawwali