У нас вы можете посмотреть бесплатно Devendra Fadnavis आमदार Milind Narvekar यांना काय म्हणाले? | Uddhav Thackeray или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis)उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shiv Sena UBT) आमदार मिलींद नार्वेकरांना (MLA Milind Narvekar) आवाज देत केलेल्या नमस्काराचा व्हिडीओ समोर आलाय.गुरुवारी देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवारांचे राज्यसभेसाठी (BJP Rajy Sabha Candidate) अर्ज भरण्यासाठी विधीमंडळात होते.तिथंच सुप्रिया सुळे (Supriya Sule)आणि जयंत पाटीलही (Jayant Patil) उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांना नमस्कार केला. त्यानंतर त्या परिसरातच उभ्या असलेल्या आमदार मिलींद नार्वेकरांना ओ नार्वेकर म्हणत आवाज देत नमस्कार केला.सोशल मिडीयावर आता देवेंद्र फडणवीस आणि आमदार मिलींद नार्वेकरांचा व्हिडीओ आता व्हायरल होतोय. #MumbaiTak #MarathiLatestNews #MaharashtraPolitics #LiveNewsMarathi #MaharashtraAssemblySession2026 #MaharashtraBudgetSession2026 #RajyaSabhaElection2026 #MaharashtraBudgetSession2026 #DevendraFadnavis #MilindNarvekar #SupriyaSule #JayantPatil 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.