У нас вы можете посмотреть бесплатно सुपारी लागवडीसाठी 10 जाती / Arecanut's varieties & plantation или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सुपारी लागवडीसाठी 10 जाती / Arecanut's varieties & plantation सुपारीच्या झाडावर चढुन सुपारी काढायची शिडी ची किंमत 4400 /-रु असून ट्रान्सपोर्ट खर्च 150रु ते 300 रु अंतरावर अवलंबून आहे तसेच नारळाच्या झाडावर चढायची शिडी पण मिळेल 4500/- रु या नं वर संपर्क करून मागवू शकता. तसेच सुपारीच्या विविध जातींची रोपे मिळतील. संपर्क अधिक माहिती साठी श्री.सुधाकर सावंत - 7039169662 श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978 श्री.नितेश कलगुटकर - 9535318570 श्री.निलेश वळंजू - 9604410063 सुपारी लागवडीसाठी 10 जाती • सुपारी लागवडीसाठी 10 जाती / Arecanut's var... सुपारीच्या सुधारित जाती • सुपारी झाडावर चढायची शिडी /Areca palm climber अधिक उत्पन्न देणाऱ्या सुपारीच्या सुधारित जाती • अधिक उत्पन्न देणाऱ्या सुपारीच्या सुधारित ज... श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला झाडां विषयी संपूर्ण माहिती / @shraddhanursery8317 नर्सरी झाडे - 2024 • श्रद्धा रोपवाटिका 2024 , लागवड मार्गदर्शन ... श्रद्धा रोपवाटिका - 2023 • श्रद्धा नर्सरी 2023 वेंगुर्ला सिंधुदुर्ग /... नर्सरी झाडे 2022 • रोपवाटिका (नर्सरीतील कलम रोपांची माहिती) N... श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग • श्रद्धा रोपवाटिका वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.श्र... महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती • महाराष्ट्रात लागवडीयोग्य नारळाच्या जाती Co... कृषि तंत्र निकेतन देवगड, सिंधुदुर्ग आपल्याला आमच्या विषयी सर्व माहिती मिळेल. प्रशिक्षण,साधने,साहित्य,व शेती विषयी माहिती व लिंक,जरूर पहा : https://vcard.allservicepoint.com/asp... फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड) 👇 https://www.facebook.com/groups/13454... यू ट्युब लिंक 👇 / @krushitantraniketan-devgad4347 सुपारी लागवड करण्यापूर्वी तंत्र सुपारी लागवडीचे चांगल्या निचरा असलेल्या जमिनीत सुपारी लागवड करावी. लागवडीसाठी १२ ते १८ महिने वयाच्या रोपांची निवड करावी. लागवडीसाठी श्रीवर्धनी रोठा, मंगला या जातींची निवड करावी. भरपूर पाऊस व आर्द्रता असलेल्या परिसरात सुपारी पीक चांगले येते. कमी पावसाच्या प्रदेशातही पाण्याची भरपूर व बारमाही सोय असल्यास याची लागवड करता येते. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जांभ्या दगडापासून तयार झालेल्या तसेच समुद्रकाठावरील गाळाच्या जमिनीत पिकाची चांगली वाढ होते. डोंगर उतारावर जेथे पाण्याची सोय आहे, तेथेही या पिकाची लागवड करता येते. राेपांची निवड 1) रोपे १२ ते १८ महिने वयाची असावीत. अठरा महिने वयाच्या रोपांना कमीतकमी सहा पाने असावीत. रोपांचा बुंधा जाड आणि उंची कमी असावी. 2) दाट सावलीत तयार केलेली उंच आणि लांब पानांची रोपे निवडू नयेत. उपलब्धतेनुसार जातीची निवड करून लागवड करावी. 3) रोपांची उचल रोपवाटिकेतून पाऊस सुरू झाल्यानंतर जूनमध्ये करावी. रोपांना आधार, सावलीची उपाययोजना करावी. 4) कृषी विद्यापीठ, शासकीय मान्यताप्राप्त रोपवाटिकेतून रोपे घ्यावीत. लागवड 1) २.७ x२.७ मीटर अंतरावर ६० x६० x६० सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत. या अंतरावरील लागवडीत आंतरपिकांची लागवड करता येते. 2) खड्ड्याच्या तळाशी पालापाचोळा, शेणखत किंवा कंपोस्ट खत २० किलो, सिंगल सुपर फॉस्फेट १ ते १.५ किलो आणि चांगली माती यांच्या मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा. 3) निवड केलेले रोप मुळाभोवतालच्या मातीसकट वाफ्यातून काढावे. खड्ड्याच्या मध्यभागी लावावे. रोपाभोवताली असलेली माती पायाने दाबून घ्यावी. 4) रोपांची लागवड जूनमध्ये पाऊस सुरू झाल्याबरोबर करावी; मात्र लागवडीच्या ठिकाणी पाणी साचून राहत असल्यास पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये रोपांची लागवड करता येते. 5) रोपांना सुरवातीस चांगल्या वाढीसाठी सावली करावी. यासाठी रोपांच्या चारही दिशांना १० ते १२ फूट अंतरावर उंच वाढणाऱ्या केळीची लागवड करावी. निगा 1) बागेभोवती कुंपण करून रोपांचे भटक्या जनावरांपासून संरक्षण करावे. 2) रोपे लावलेल्या खड्ड्यात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. 3) उन्हाळ्यात कडक उन्हापासून रोपांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. केळीची सावली नवीन रोपांवर कमी पडत असेल, अशा ठिकाणी नारळ झावळ्यांची कृत्रिम सावली करावी. रोपांच्या आजूबाजूला तण वाढू देऊ नये. 4) सद्यःस्थितीत उत्पादन देणाऱ्या बागेला पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. झाडांना नेहमी व सतत पाणी मिळेल अशापद्धतीने नियोजन करावे. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास फायदेशीर ठरते. ठिबक सिंचन संचाच्या सहायाने सुपारीस १० ते १५ लिटर पाणी प्रतिदिन द्यावे. 5) पाण्याची कमतरता असल्यास झाडाच्या बुंध्यात गवताचे, झावळाचे, प्लॅस्टिकचे आच्छादन करावे. 6) बागेतील सुकलेल्या झावळा, फोकटे, अपरिपक्व सुपारी फळे, कचरा वेळोवेळी गोळा करावा. त्यापासून उत्तम दर्जाचे गांडूळ खत तयार करावे.. 7) बुंध्यात मातीची भर द्यावी. जाती १) श्रीवर्धनी (श्रीवर्धन रोठा) : श्रीवर्धन रोठा या स्थानिक जातीतून निवड पद्धतीने विकसित. सुपारी मोठ्या आकाराची, पांढरा गर जास्त आहे. चवीला गोड असून, साखरेचे प्रमाण २.४५ ते ३.५९ टक्के. आकार, मऊपणा आणि गोडी यामुळे या सुपारीला चांगला दर मिळतो. २) मंगला : मध्यम उंची, पानांचा रंग गर्द हिरवा, फळे मध्यम आकाराची, चवीला चांगली. लवकर फुलोऱ्यास येणारी जात. प्रत्येक शिंपुटात मादी फुलांचे जास्त प्रमाण, त्यामुळे फळधारणेचे प्रमाण जास्त. सरासरी उत्पादन १५ किलो प्रतिझाड . इतर जाती सुमंगला, श्रीमंगला, मोहीतनगर, कालिकत, एसएएस-१, हिरेहाल्ली उंच, हिरेहाल्ली ठेंगू.