У нас вы можете посмотреть бесплатно वजन कमी करण्याबाबत समज व गैरसमज - Dr Kedar Patil / वजन कमी करताना होणाऱ्या सामान्य चुका или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
वजन कमी करणे : तथ्ये, गैरसमज आणि योग्य मार्ग. डॉ. केदार पाटील. 1) आतापर्यंतचा प्रवास 2) वजन कमी करताना होणाऱ्या सामान्य चुका मूलभूत गोष्टी न समजणे :BMI (बॉडी मास इंडेक्स) फॅट टक्केवारीफक्त वजन कमी होणे विरुद्ध चरबी (फॅट) कमी होणे डिहायड्रेशनमुळे कमी झालेले वजन विरुद्ध आरोग्यदायी वजन कमी होणे आदर्श वजन कमी होण्याचा वेग उद्दिष्टे ठरवणे व वास्तववादी अपेक्षा एकत्र सुरुवात करणे आहार + व्यायाम दोन्ही आवश्यक 3) आहाराशी संबंधित चुका -फॅड डाएट्स (तात्पुरते / फॅशनचे डाएट) साचेबद्ध डाएट प्रिस्क्रिप्शन अवास्तविक डाएट आहार कोणी ठरवावा? 4) व्यायामाशी संबंधित चुका फक्त एकच व्यायाम करणे व्यायामाचे प्रिस्क्रिप्शन व मर्यादा व्यायामाचे प्रकार फिटनेस तपासणी (Fitness check) अनिवार्य 5) जीवनशैलीशी संबंधित चुका अपुरी झोप जास्त स्क्रीन टाइम 6) मानसिक (Psychological) घटकसवयी (Cravings)Impulse control (स्वतःवर ताबा) Mindful eating (जाणीवपूर्वक खाणे) तणावामुळे खाणे (Stress eating) 7) लठ्ठपणाच्या समस्यांविषयी जागरूकतेचा अभाव “फॅट हेल्दी असते” हा गैरसमज लठ्ठपणाशी संबंधित आजार 8) लठ्ठपणाच्या उपचारांसाठी कोणाचा सल्ला घ्यावा? आहारतज्ज्ञ (Dietician) व्यायाम सल्लागार (Exercise consultant) डॉक्टर लाइफ कोच 9) बॅरिएट्रिक सर्जरीकोणासाठी? कधी? का? कशी? Indications (सूचना)Complications (गुंतागुंत) महत्त्वाची माहिती 10) “Rapid fire round ” Intermittent fasting की Keto diet? Gym की Home workout? Stress reduction – आवश्यक की नाही? दुपारची झोप घ्यावी की नको? समस्या निर्माण झाल्यावरच हेल्थ चेकअप करावा का? आरोग्याचा मंत्र 11) आजच्या पॉडकास्टमधील महत्त्वाचे मुद्दे English Translation - Weight Loss: Facts, Myths, and the Right Approach featuring Dr. Kedar – Common Mistakes While Losing Weight 1. Weight Loss Due to Dehydration vs Healthy Weight Loss 2. Ideal Rate of Weight Loss Setting goals and having realistic expectations 3. Diet-Related Mistakes – Fad diets (temporary / fashionable diets) 4. Exercise-Related Mistakes Exercise prescription and limitations 5. Diseases Related to Obesity 6. Whom to Consult for Obesity Treatment 7. Bariatric Surgery - Who is it for? When? Why? How? Dr. Kedar Patil Presize Clinic Pune – Robotic Surgery & Obesity Treatment Specialist, Pune Mobile -8888655455 For details contact डॉ. केदार पाटील प्रिसाईज क्लिनिक – रोबोटिक सर्जरी | वजन कमी उपचार | हर्निया | पचनसंस्था शस्त्रक्रिया | अॅडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपी | पत्ता:303, शिवाई 1, दांडेकर पूलाजवळराष्ट्र सेवा दल कार्यालयाच्या शेजारी सिंहगड रोड, पुणे – 30 नकाशा: https://maps.app.goo.gl/MEgJQjHSvK3FS... संपर्क: 8888655455 क्लिनिकची वेळ:सोम–शनि : संध्या. ६ – ८ बुधवार सुट्टी उपलब्ध उपचार • लठ्ठपणा व मेटाबॉलिक डिसऑर्डर्स – शस्त्रक्रियात्मक/बिनशस्त्रक्रियात्मक उपचार • हर्निया • पित्ताशयातील खडे (Gallstones) • G.I डिसऑर्डर्स• G.I कॅन्सर • GERD / आम्लपित्त रुग्णालय संलग्नता • रुबी हॉल – ससून रोड• रुबी हॉल – वानवडी• रुबी हॉल – हिंजवडी Website: www.presizeclinic.com YouTube: Dr Kedar Patil Email: presizeclinic@gmail.com