• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

बुकेच्या दुकानावाली त्यांनी बुकेच्या दुकानात काही मदत करायला सांगितलं | बुकेचं शॉप | Marathi katha скачать в хорошем качестве

बुकेच्या दुकानावाली त्यांनी बुकेच्या दुकानात काही मदत करायला सांगितलं | बुकेचं शॉप | Marathi katha 1 год назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
बुकेच्या दुकानावाली त्यांनी बुकेच्या दुकानात काही मदत करायला सांगितलं | बुकेचं शॉप | Marathi katha
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: बुकेच्या दुकानावाली त्यांनी बुकेच्या दुकानात काही मदत करायला सांगितलं | बुकेचं शॉप | Marathi katha в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно बुकेच्या दुकानावाली त्यांनी बुकेच्या दुकानात काही मदत करायला सांगितलं | बुकेचं शॉप | Marathi katha или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон बुकेच्या दुकानावाली त्यांनी बुकेच्या दुकानात काही मदत करायला सांगितलं | बुकेचं शॉप | Marathi katha в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



बुकेच्या दुकानावाली त्यांनी बुकेच्या दुकानात काही मदत करायला सांगितलं | बुकेचं शॉप | Marathi katha

बुकेच्या दुकानावाली त्यांनी बुकेच्या दुकानात काही मदत करायला सांगितलं | बुकेचं शॉप | Marathi katha "मी ज्या कंपनीत काम करत होतो, ती कंपनी बंद पडल्यामुळे माझं कामही बंद झालं. आता मला नोकरी नव्हती, म्हणून मी इकडे तिकडे नोकरी शोधू लागलो. दोन महिने गेले तरी नोकरी मिळाली नाही. त्यानंतर मी एका किराणा दुकानात काम सुरू केलं. त्या दुकानाचे मालक खूप चांगले होते, ते मला चांगला पगार देत आणि सन्मानाने वागवायचे. माझ्या किराणा दुकानाच्या शेजारी एक बुकेचं दुकान होतं. एकदा त्या दुकानाच्या मालकाने पंधरा वर्षे पूर्ण होण्याचे निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला आणि त्यानिमित्ताने मला सगळीकडे पेढे वाटायला सांगितले. मी त्या बुकेच्या दुकानातही पेढे वाटायला गेलो. तिथे एक बाई होती, ती त्या दुकानाची मालकीण होती. त्या दिवशी तिची आणि माझी ओळख झाली. मी तिला रोज बघायचो, पण आज पहिल्यांदा बोलायची संधी मिळाली. तिचा स्वभाव खूप चांगला आहे, हे त्या दिवशी कळालं. आता अधून-मधून ती आणि माझं बोलणं होत असायचं. एकदा तिला दुकानाची काही व्यवस्था करायची होती, म्हणजे इकडचं सामान तिकडे करायचं होतं. तिचं बुकेचं दुकान खूप सुंदर आणि मोठं होतं. तिने मला सांगितलं, 'वैभव, तू मला माझ्या दुकानात काम करण्यासाठी मदत करशील का?' मी होकार दिला. रविवारच्या दिवशी दुकानाला सुट्टी असायची, त्यामुळे त्या दिवशी आम्ही दोघांनी ते काम करण्याचं ठरवलं. ते काम करत असताना, तिचं आणि माझं ओळख आणखी चांगलं झालं. मला कळालं की तिचा स्वभाव खूप नाजूक आणि मायाळू आहे." "त्यादिवशी भूक लागल्यामुळे आम्ही नाष्टा मागवण्याचा ठरवलं. रोडच्या पलीकडे एक रेस्टॉरंट होतं. तिथे मी जाऊन मस्त गरमागरम समोसे आणि खमन असा नाष्टा घेतला. आणि दुकानात परत आलो, तेव्हा दुकानदारांनी दुकान बंद करून घेतले होते. त्या दिवशी फक्त बुकेचं सामान इकडून तिकडे करायचं होतं. सोबत नाष्टा करण्यात खूपच छान वाटलं. पहिल्यांदा ती माझ्याशी एवढ्या मनमोकळेपणाने बोलत होती. तिच्या बोलण्यात एक प्रेमाचा, आकर्षक प्रवाह होता. तिच्या बोलण्यामध्ये एक वेगळीच उब आणि ओढ होती, जी मला कधीच कोणासोबत बोलताना जाणवली नाही. माझ्या दुकानाचे मालक, दादा, ते देखील खूप चांगले होते. ते मला नेहमी मस्करी करत, "चांगलं काम कर, आणि पगार मी वाढवून देईन," असं सांगायचे. त्यासाठीच मी मन लावून काम करू लागलो. दादांनी मला दुकानाची चावी देखील देऊन ठेवली होती. एके दिवशी शालीनी, बुके दुकानाची मालकीण, ने मला तिच्या दुकानात काही कामासाठी बोलावलं. पण त्यानंतर मला कळालं की शालीनी मला पसंत करते. पुढे आमच्या आयुष्यात काय घडतं, हे तुम्हाला पुढील कथांमध्ये ऐकायला मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा." marathi katha marathi story telling marathi interesting story marathi emotional story मराठी कथा मराठी बोधकथा मराठी प्रेरणादायी कथा marathi stories marathi moral stories marathi story #मराठीstories #मराठीकथा #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #moralstories #hearttouchingstory #marathistories #marathimoralstories #marathistory #marathikatha Disclaimer : This channel does not promote or encourage any illegal activities , all contents provided by this channel (मराठी Stories) is meant for educational purpose only. I declare that script belongs to me. Photos all are our own models and taken from AI Image creation and using the advanced image creation options. All images were fairly used during the making of this video for educational purposes. We do not mean to victimize any body emotionally.

Comments
  • नवरा मला प्रेम करत नसे कारण आमचं भाडंन झालं होतं एकदा शेतात अचानक पाऊस सुरू झाला | Marathi Katha 8 месяцев назад
    नवरा मला प्रेम करत नसे कारण आमचं भाडंन झालं होतं एकदा शेतात अचानक पाऊस सुरू झाला | Marathi Katha
    Опубликовано: 8 месяцев назад
  • पृध्वीकने केली प्राजक्ताला घरी बोलून दारू पार्टी | Maharshtrachi Hasya Jatra | Most Funny Clip 4 дня назад
    पृध्वीकने केली प्राजक्ताला घरी बोलून दारू पार्टी | Maharshtrachi Hasya Jatra | Most Funny Clip
    Опубликовано: 4 дня назад
  • प्राजक्ता तू फक्त Attractive दिसते पण कॉमेडी जमत नाही तुला | Maharshtrachi Hasyajatra | Full EP 3 дня назад
    प्राजक्ता तू फक्त Attractive दिसते पण कॉमेडी जमत नाही तुला | Maharshtrachi Hasyajatra | Full EP
    Опубликовано: 3 дня назад
  • काकुनी मला घरी बोलावले  | मराठी कथा | कहानी | मराठी बोधकथा  | मराठी गोष्टी | हृदयस्पर्शी कथा  9 дней назад
    काकुनी मला घरी बोलावले | मराठी कथा | कहानी | मराठी बोधकथा | मराठी गोष्टी | हृदयस्पर्शी कथा
    Опубликовано: 9 дней назад
  • जेव्हा पोटच्या मुलांनीच आई-वडिलांची केली वाटणी तेव्हा वडिलांनी असा धडा शिकवला की...? Heart Touching 1 год назад
    जेव्हा पोटच्या मुलांनीच आई-वडिलांची केली वाटणी तेव्हा वडिलांनी असा धडा शिकवला की...? Heart Touching
    Опубликовано: 1 год назад
  • मराठी कथा | हृदयस्पर्शी कथा | मराठी प्रेरणादायी कथा | बोधकथा | #मराठीप्रेरणादायककथा​ #मराठी​ #कथा​  6 дней назад
    मराठी कथा | हृदयस्पर्शी कथा | मराठी प्रेरणादायी कथा | बोधकथा | #मराठीप्रेरणादायककथा​ #मराठी​ #कथा​
    Опубликовано: 6 дней назад
  • Никто не понимал АРАБСКОГО миллиардера — пока официантка не ЗАГОВОРИЛА на БЕЗУПРЕЧНОМ арабском 2 недели назад
    Никто не понимал АРАБСКОГО миллиардера — пока официантка не ЗАГОВОРИЛА на БЕЗУПРЕЧНОМ арабском
    Опубликовано: 2 недели назад
  • एक गरीब मुलगा जेव्हा एका सुंदर मॅडम कडे इंटरव्यू द्यायला गेला त्यानंतर मात्र | Marathi Katha 4 недели назад
    एक गरीब मुलगा जेव्हा एका सुंदर मॅडम कडे इंटरव्यू द्यायला गेला त्यानंतर मात्र | Marathi Katha
    Опубликовано: 4 недели назад
  • चमत्कारिक गोष्ट : “आवडीचं झाड”#marathistory#news#स्वामीसमर्थ 2 месяца назад
    चमत्कारिक गोष्ट : “आवडीचं झाड”#marathistory#news#स्वामीसमर्थ
    Опубликовано: 2 месяца назад
  • Она постучала в ЧУЖУЮ ДВЕРЬ с грудью, полной молока… и увидела ГОЛОДНОГО МЛАДЕНЦА 1 месяц назад
    Она постучала в ЧУЖУЮ ДВЕРЬ с грудью, полной молока… и увидела ГОЛОДНОГО МЛАДЕНЦА
    Опубликовано: 1 месяц назад
  • मालकीण बाई खूप चांगली व मायाळू होती, प्रामाणिकपणा व मेहनत एक दिवशी चांगलं फळ देते | Marathi katha 11 месяцев назад
    मालकीण बाई खूप चांगली व मायाळू होती, प्रामाणिकपणा व मेहनत एक दिवशी चांगलं फळ देते | Marathi katha
    Опубликовано: 11 месяцев назад
  • Богач нанял ЗЕЧКУ сиделкой для безнадежно больной дочери… А тихо заглянув в комнату, замер... 2 недели назад
    Богач нанял ЗЕЧКУ сиделкой для безнадежно больной дочери… А тихо заглянув в комнату, замер...
    Опубликовано: 2 недели назад
  • पावसाळ्यारात्रत्रीं ती माझ्या टॅक्सी मध्ये येऊन बसली, रडत होती मी तीला घरी येऊन आलो | Marathi Katha 6 месяцев назад
    पावसाळ्यारात्रत्रीं ती माझ्या टॅक्सी मध्ये येऊन बसली, रडत होती मी तीला घरी येऊन आलो | Marathi Katha
    Опубликовано: 6 месяцев назад
  • नवरा नपुसंक होता  बाळ होण्यासाठी तरुणासोबत संबंध बनवले गर्भवती झाली घडलं भयंकर 2 недели назад
    नवरा नपुसंक होता बाळ होण्यासाठी तरुणासोबत संबंध बनवले गर्भवती झाली घडलं भयंकर
    Опубликовано: 2 недели назад
  • एका मेकॅनिकने रस्त्यावर पडलेल्या मुलीला घरी आणून तिच्यावर उपचार केले…पुढे जे झालं ते थक्क करणार होत! 1 месяц назад
    एका मेकॅनिकने रस्त्यावर पडलेल्या मुलीला घरी आणून तिच्यावर उपचार केले…पुढे जे झालं ते थक्क करणार होत!
    Опубликовано: 1 месяц назад
  • ВРАЧИ СМЕЯЛИСЬ над «НОВОЙ МЕДСЕСТРОЙ» — пока РАНЕНЫЙ командир SEAL не ОТДАЛ ей ЧЕСТЬ 1 месяц назад
    ВРАЧИ СМЕЯЛИСЬ над «НОВОЙ МЕДСЕСТРОЙ» — пока РАНЕНЫЙ командир SEAL не ОТДАЛ ей ЧЕСТЬ
    Опубликовано: 1 месяц назад
  • नौकरी की तलाश में दिल्ली जा रहा था लड़का, ट्रेन में टीटी लड़की ने जो किया—इंसानियत रो पड़ी 2 недели назад
    नौकरी की तलाश में दिल्ली जा रहा था लड़का, ट्रेन में टीटी लड़की ने जो किया—इंसानियत रो पड़ी
    Опубликовано: 2 недели назад
  • मराठी कथा | हृदयस्पर्शी कथा | मराठी प्रेरणादायी कथा | बोधकथा | #मराठीप्रेरणादायककथा​ #मराठी​ #कथा​ 1 месяц назад
    मराठी कथा | हृदयस्पर्शी कथा | मराठी प्रेरणादायी कथा | बोधकथा | #मराठीप्रेरणादायककथा​ #मराठी​ #कथा​
    Опубликовано: 1 месяц назад
  • दिराला लहान समजले पण त्याने तर.. | मराठी story | मराठी कथा | मराठी बोधकथा | मराठी कथाकथन 1 месяц назад
    दिराला लहान समजले पण त्याने तर.. | मराठी story | मराठी कथा | मराठी बोधकथा | मराठी कथाकथन
    Опубликовано: 1 месяц назад
  • СОТРУДНИКИ ДПС НАСМЕХАЛИСЬ НАД НЕЙ, ДУМАЯ, ЧТО ОНА ОБЫЧНАЯ ДЕВУШКА—ТО, ЧТО ПРОИЗОШЛО ДАЛЬШЕ... 4 месяца назад
    СОТРУДНИКИ ДПС НАСМЕХАЛИСЬ НАД НЕЙ, ДУМАЯ, ЧТО ОНА ОБЫЧНАЯ ДЕВУШКА—ТО, ЧТО ПРОИЗОШЛО ДАЛЬШЕ...
    Опубликовано: 4 месяца назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5