У нас вы можете посмотреть бесплатно श्री सप्तशृंगी देवी उत्सव ,शिरगाव -पालघर || नवसाला पावणारी देवी || PALGHAR MH 48 || HARDIK MORE || или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#saptashrungi #palghar #vlog #youtube #viral . . . . . महत्त्वाचे आभार :-चिराग राऊत आणि सर्व शिरगाव मंडळी 🙏 श्री सप्तश्रुंगी उत्सव शिरगांव ( माहिती पट ) श्री सप्तश्रुंगी माते कि जय पालघर जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील शिरगांव गाव ज्या गावाचा विचार केला तर एक आनंदी मय वातावरण समुद्र किनारा_ किल्ला _ वन वृक्ष तलाव अशी खूप सारी मनाला भेदून टाकणारी स्तळे त्या मधेच 200 ते 250 वर्षांपासून चालू असणारा उत्सव (भोवाडा ) ज्याची शिरगांवकर आणि आजूबाजूचा पंचक्रोशीतील गावे आतुरतरतेने वाट पाहत असतात तोच सन ह्या वर्षी 7 मे व 8 मे 2022 रोजी मोठया आनंदाने उत्साहाने पार पडला ह्या उत्सवाचा विचार केला तर 7 मे रोजी ठीक 9 वाजता ह्या उत्सवला सुरवात होते प्रथम हिंदू संस्कृती प्रमाणे आपण गणरायाला वंदन करून कुठल्याही करायची सुरवात करतो तसच हय उत्सवाची सुरवात गणेशाचे सोंग परिधान करून होते प्रथम गणेशाचे सोंग निघते आणि मैदानाचा दिशेने जाते आणि नंतर श्री सरस्वती चे सोंग ( श्री हनुमंत )मंदिराचा समोरून सोंगाचा उत्सवाच्या धून (पिपेरी ) आणि कैची ( छोटा ढोल ) ह्या वाड्यांचा आवाजात नाचत निघते त्या नंतर नाचत नाचत मौदानाचा दिशेने जाते तिथे प्रथम गणपती & सरस्वती चे मंगलाअष्टका चा आवाजात विवाह चालू होते विवाह संपल्या नंतर श्री गणेश & सरस्वती 2 नहीं सोंगे मैदानामध्ये आपलें नूत्य सादर करून गावाचा मंडळींना दर्शन देतात त्या नंतर दुसऱ्या सोंगाला सुरवात होते हे सोंग राजा नावाने संभोदले जाते अशा भक्ताचा हाकेसाठी आणि हिरण्य कशपूचा वध करण्या साठी श्री नारायणाला महालचा एका खांबा मध्ये नूरसिहं अवतार घ्यावा लागला तेच सोंग म्हणजे नर्सिंह मैदानामध्ये एका रूपांतरीत खंबाचा मागे असतें राजा त्या खंबाला तलावरीचा सहाय्याने तोडून टाकतो आणि त्या खांबा मध्ये श्री नारायण नूरसिहं रूपात आक्रोश अवस्तेत बाहेर पडतात आणि सर्व रक्षसनां मृत्यूमुखी करतात आणी राजाचा वध करतात असे रूपांतर दाखविले आहे नंतर पुढील सोंग निघते ते श्री सप्तश्रुंगी देवीचे स्वरूप म्हणजेच एकादशी देवी ह्या देवीचे उदिस्ट असे आहे कि रात्री एकादशी देवीचा मुखवटा ज्या युवकाला मिळेल त्या युवकाला पुढील वर्षी श्री सप्तश्रुंगी देवीचा मुखवटा मिळत असे ही देवी मंदिरातून नूत्य सादर करीत मैदानाचा दिशेने जात असे आणि राक्षस रुपी सर्व देवी समोर लढाइ स्वरूप करणाऱ्याचा एका पाठोपाठ वध करून सर्वांना दर्शन देऊन पुन्हा मंदिराचा दिशेने परत येत असे नंतर निघणारा मुखवटा गजासूर सर्वांचा लोक प्रिय असा मुखवटा हत्ती सारखे वर्णन असणारा हा मुखवटा मंदिरातून आपल्या वेगवेगळ्या कृती दाखवत नागमोडी वळणा सारखे नूत्य दाखवत बाहेर येई आणि मैदानाचा दिशेने नाचत जातं असतो मैदानामध्ये जाऊन हा गजासूर नावाचा राक्षस सर्व मंडळींना आपल्या हातातील शस्त्र प्रयोग करून छळ करत असे ह्या गजसुराचा वध करण्या साठी आणि शंकर देवाचा मुखवटा निघत असे आपण पुराण कथेत ऐकाल्या प्रमाणे पार्वती चा हट्टा साठी आपल्या हातून श्री गणेशाचा मानेवर झालेला प्रहार आणि गणपती रायाला पुन्हा जीवित करण्या साठी श्री शंकर देवा ने गजासूर रक्षासाची मान कापून श्री गणेशाला जीवित केल आहे असं वर्णन केल आहे त्या नंतर श्री संक्रात देवी चा मुखवटा मंदिरातून निघून मैदानाचा दिशेने जाते आणि राक्षसांचा वध करते नंतर द्वादशी देवीचा मुखवटा मंदिरातून बाहेर निघतो आणि मैदानाचा दिशेला जातो आणि राक्षसांचा वध करतो असे वर्णन केले आहे नंतर किंक्रात देवी चा मुखवटा मंदिरातून निघतोय आणि मैदानाकडे प्रस्थान करतो ही देवी देखील राक्षसांचा वध करून सर्व भक्तांना दर्शन देऊन परत मंदिरात येते नंतर निघणारा मुखवटा रुद्र रूप म्हणजेच श्री कालिका मातेचा मुखवटा खूप आक्रोशात सर्व मैदानातील राक्षस रुपी दैत्यांचा वध करून पुन्हा मंदिराचा दिशेने परतते सर्वात भयानक मुखवटा सुमारे रात्री चा 2.30 चा सुमारास निघणारा मुखवटा म्हणजेच त्राटीका ज्या मुखवट्या ची सर्व मंडळी आतुरतेने वाट पाहत असतात तोच मुखवटा निघतो आणि निघताच सर्व भक्तांना मार हांन करू लागतो मंदिरातून निघाल्या पासून ते मैदानात जाई पर्यँत्त आक्रमक रूप आपल्याला त्राटीका राक्षसिन च पाहावयास मिळते आणि मैदानात जाऊन सर्वांवर प्रहार करून धुमाकूळ निर्माण होते ह्या धुमाकूळ ला थांबावन्या साठी स्वतः श्री प्रभू राम आणि लक्ष्मण हनुमानसोबत मंदिरातून नूत्य करत निघतात आणि मैदानाचा दिशेने जातात मैदानात जाताच त्राटीका आणि श्री राम लक्ष्मण मारुती हयांच प्रचंड युद्ध स्वरूप पहावयास मिळते आणि ह्या युद्धात श्री प्रभू राम आणि लक्ष्मण आपला भक्त श्री हनुमंत राक्षसिन त्राटीके वर विजय मिळवून मंदिरात परततात आता वेळ झाली असतें ती पहाटेचा आतुरतेची म्हणजेच श्री सप्तश्रुंगी देवीचा दर्शनाची अंगावर साडी हातात बांगड्या पायात घुंगरू आणि हातात चांदीचा चमकणाऱ्या तलावारी त्या तलावारी वर लावलेली पिवळी लिंबू आणि श्री सप्तश्रुंगी देवी चेहऱ्यावर परिधान केलेला मुखवटा हे रूप पाहण्या साठी शेकडो भाविकांची गर्दी आपल्याला पहावयास मिळते त्या अगोदर मैशासूर आपल्याला रुद्र अवतारत मंदिराचा समोर फेऱ्या मारताना पाहावयास मिळतो श्री सप्तश्रुंगी देवीचा मुखवटा मंदिरातून निघून बाजाराचा दिशेने जाऊन पुन्हा मैदानाचा दिशेने येतो मैदानामध्ये देवी चा घट ( तांब्या.नारळ.पाणी. आंब्याची पाने. चौरंग ) असं स्वरूप आपल्याला पाहावयास मिळते मैदानात श्री सप्तश्रुंगी येताच स्टॉप नाक्यावर अग्नी प्रज्वलित केली असतें त्याला एक फेरा मारून मैदानाचा दिशेने येते आणि तिथे येताच मैशासूर आणि श्री सप्तश्रुंगी देवीचं युद्धला सुरवात होते मैशासूर देवीचा घटाला लाथ मारून घट पाडून टाकतो आणि देवी त्या मैशासुराचा 3 लाथ मारून वध करते असे वर्णन आपल्याला पहावयास मिळते नंतर विजय उत्सव साजरा करत गावाचा सर्व वेशी वर देवी दर्शन देण्यास नृत्य सादर करीत निघते..असा हा श्री सप्तशृंगी देवीचा उत्सव पार पडतो 🙏❤️