У нас вы можете посмотреть бесплатно छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सरदेसाई वाडा आता कसा दिसतो? Sangmeshwar| Chhava или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Hello, मी सिद्धी, This video is a short vlog about Sardesai Wada, a historic fort in Sangameshwar, Maharashtra. This is the place where Chhatrapati Sambhaji Maharaj was captured by the Mughals in 1689. The video also shows the Ganpatipule temple, a popular Hindu pilgrimage site. #chhava #chhtrapatisambhajimaharaj #chhavamovie नमस्कार मंडळी! मी सिद्धी🙏 गणपतीपुळेच्या माझ्या या सुंदर प्रवासाचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनाने मन प्रसन्न झालं. या व्हिडिओमध्ये, मी तिथल्या मंदिराची माहिती, समुद्रकिनारा आणि तिथल्या खास गोष्टी दाखवल्या आहेत. तुम्हालाही गणपतीपुळ्याला जायची इच्छा होईल! तसेच या व्हिडिओमध्ये आमचे कुलदैवत भैरी भवानी, आमच्या मूळ गावातील म्हणजेच शिंदे आंबेरीतील ग्रामदैवत चंडिका देवी तसेच प्रसिद्ध कर्णेश्वर मंदिराची झलक आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. #गणपतीपुळेदर्शन #कोकणस्पेशल #गणपतीबाप्पा #प्रवास #मंदिरदर्शन #ganpatipule #Sardesaiwada #chhtrapatisambhajimaharaj #KarneshwarMandir