У нас вы можете посмотреть бесплатно Iran–Israel war| इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात प्रचंड विनाश; इराणमध्ये 201 जणांचा मृत्यू, 747 जखमी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. चर्चेदरम्यान शनिवारी झालेल्या या हल्ल्याने मध्य पूर्वेला एका नवीन युद्धाकडे ढकलले आहे. इराणनेही क्षेपणास्त्रांचा मारा करून स्वतःवरील हल्ल्यांना योग्य उत्तर दिले आहे. इराणवरील हल्ल्याचे आणि प्रत्युत्तरादाखल इराणने केलेल्या हल्ल्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, जे परिस्थिती किती अनियंत्रित झाली आहे हे दर्शवितात. इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामुळे इराणमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. या हल्ल्यात इराणमध्ये आतापर्यंत २०१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७४७ लोक जखमी झाले आहेत. इराणी एजन्सी रेड क्रेसेंट सोसायटीने ही माहिती दिली आहे. About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook - / ndtvmarathi Twitter - / ndtvmarathi Instagram - / ndtvmarathi Youtube - / @ndtvmarathi #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews