У нас вы можете посмотреть бесплатно उद्यापासून लाडक्या बहिणींना गुढीपाडवा गिफ्ट 1500+1500=3000रुपये वाटप होणार 12 ते 18मार्च Ladki bahin или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#ladakibahinyojana #ladkibahin उद्यापासून लाडक्या बहिणींना गुढीपाडवा गिफ्ट 1500+1500=3000 रुपये वाटप होणार 12 ते 18 मार्च 2026 दरम्यान हप्ता वाटप होणार Ladki bahin yojana महाराष्ट्रातील लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना उद्यापासून अर्थात 12 मार्चपासून ते 18 मार्चपर्यंत लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते वितरित केले जाणार आहेत हे दोन्ही हप्ते प्रत्येकी 1500 रुपयांचे असतील म्हणजेच महिलांना दोन्ही हप्त्यांचे मिळून एकूण तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये प्राप्त होतील 19 मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण आलेला असल्याने गुढीपाडवा गिफ्ट म्हणून सरकारकडून महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत. लाडकी बहीण योजनेचे हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओत सविस्तरपणे सांगण्यात आलेले आहे. From tomorrow, Gudi Padwa gift of Rs 1500+1500=3000 will be distributed to beloved sisters. Installments will be distributed between 12 and 18 March 2026. Ladki bahin yojana Under the Ladki Bahini Yojana in Maharashtra, the February and March installments of the Ladki Bahini Yojana will be distributed to women from tomorrow, i.e. from March 12 to March 18. Both the installments will be of Rs 1500 each, which means that women will receive a total of three thousand rupees in their bank accounts. Since the festival of Gudi Padwa has arrived on March 19, this money is being deposited in the accounts of women as a Gudi Padwa gift by the government. This very important update of the Ladki Bahini Yojana is explained in detail in this video.