У нас вы можете посмотреть бесплатно रडू नको बायको मी मेव्हणीकड जातो | Radu Nako Bayako Mi Mevhanikad Jato | Vishnu Tandel New Song 2025 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
रडू नको बायको मी मेव्हणीकड जातो गीत / गायक: विष्णु तांडेल /9833039138 संगीत: प्रकाश तांडेल संगीत संयोजक: वैभव बोस /MK Koli(स्टुडिओकोळी स्टार) चॅनलला सबस्क्राईब करा / लाईक आणि शेअर करुन बेल ikon चे बटण दाबायला विसरु नका। आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी अधिक -अधिक सबस्क्राईब करा। अशीच नव-नविन गाणी ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आमच्या youtube channel ला सबस्क्राईब करा। रडू नको बायको मी मेव्हणीकड जातो * रडू नको बायको, मी मेव्हणीकड जातो - 2 विचारपूस करतो मेव्हणीला घेऊन येतो - 2. बायको तुझ्या मनामधल, मी सारं ओळखतो पैश्याचं गाथोड, तुझ्या हातात मी देतो विचारपूस करतो, मेव्हणीला घेऊन येतो माझ्या लाडक्या मेव्हणीला, जीव लावलाय ग भारी तिला मुंबई दाखवतो, तिला बोटीन फिरवितो विचारपूस करतो, मेव्हणीला घेऊन येतो रडू नको बायको, हाऊस तुझी मी पुरवितो पेढीवर जातो, हार सोन्याचा बनवितो हार सोन्याचा बनवितो,तुझ्या गळ्यात घालतो विचारपूस करतो, मेव्हणीला घेऊन येतो कवी / गायक : - विष्णु तांडेल