У нас вы можете посмотреть бесплатно Dhangar Reservation | Deepak Borhade यांचे उपोषण चिरडण्याचा देवेंद्र फडणविसांचा प्रयत्न, धनगर संतापल или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#deepakborhade #dhangararakshan #devendrafadnavis धनगर समाजाला भारतीय राज्यघटनेमध्ये मिळालेली अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. परंतु चौथ्या दिवसाच्या उपोषणासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी हे उपोषण गुंडाळण्याचे कारस्थान सुरू केले आहे. त्यामुळे उपोषण स्थळावर उपस्थित असलेले धनगर बांधव प्रचंड संतापलेले आहेत. उपोषण स्थळावर राज्यभरातून जमलेल्या विविध धनगर बांधवांच्या 'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी भावना जाणून घेतल्या. कुणी अश्रू ढाळले, कुणी संताप व्यक्त केला, तर कुणी इशारे दिले. धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांना फसवले आहे. क्या हुआ तेरा वादा? हौसेने केला पती त्याला फुटली रक्तपिती अशा संतप्त भावना यावेळी धनगर आंदोलकांनी व्यक्त केल्या.