У нас вы можете посмотреть бесплатно पारंपारिक पद्धतीने बनवलेली तांदूळ व गुळाच्या सारणाची कापसासारखी मऊ खुसखुशीत सजोरी/Sanjori recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मऊ खुसखुशीत पारंपारिक पद्धतीची तांदूळ व गुळाच्या सारणाची सजोरी कशी बनवायची हे दाखवणार आहे, तांदूळ आणि गुळाच्या सारणाच्या सजोऱ्या खायला खूप छान लागतात, जेवढ्या खायला छान लागतात तेवढ्याच त्या करायलाही खूप सोपे आहेत, माझ्या सोप्या पद्धतीने गुळ तांदळाच्या सुजोर्या बनवून बघा तुम्हाला ही पद्धत खूप आवडेल,तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या यूट्यूब चैनल सातारकर किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक जरूर करा, बेल आयकॉन वर क्लिक करा🙏🙏 साहित्य सारण बनवण्यासाठी साहित्य 1/2 कि रेशनचे तांदूळ 1/2 कि लहान चिरलेला गुळ 1 चमचा जायफळ वेलची पावडर 1 फुलपात्रे पाणी (थंड) कणिक मळण्यासाठी लागणारे साहित्य ३ पावशेर मैदा(पाऊण किलो) १ पावशेर लहान रवा १/२ वाटी कडकडीत तेल चवीनुसार मीठ #Sanjoryarecipe #sanjoryarecipeMarathi#Sanjory #सजोरी#गुळाचीसजोरी#सातारास्पेशल#सजोऱ्या #सजुरी#महाराष्ट्रीयनपारंपारिक#पारंपारिकसजुरी #सातारककिचन#satarkarkitchenrecipe #maharashtriyanrecipe #howtomakesanjoryrecipe#viral#trending how to make sanjory recipe, sanjory recipe Marathi, Maharashtrian recipe, gud ki sanjory, chawal ki sanjory, sanjory recipe