У нас вы можете посмотреть бесплатно Shivaji Maharaj | Shaistekhanachi fajiti | शायिस्तेखानाची फजिती | शाहिस्तेखानाची फजिती | इ. ४थी | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Shivaji Maharaj | Shaistekhanachi fajiti | शायिस्तेखानाची फजिती | शाहिस्तेखानाची फजिती | इ. ४थी | इयत्ता चौथी, परिसर अभ्यास भाग 2 | shahistekhanachi Fajiti | शिवरायांचा इतिहास | History of Chhatrapati Shivaji Maharaj | The Discomfiture of Shaistakhan | इयत्ता चौथी | परिसर अभ्यास भाग २ | पाठ ११ – शायिस्ताखानाची फजिती या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि धाडसाची एक ऐतिहासिक घटना पाहणार आहोत — “शायिस्ताखानाची फजिती”. इसवी सन 1663 मध्ये महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेत, मुघल सरदार शायिस्ताखानाने पुण्यातील लाल महालात मुक्काम ठोकला होता. त्याच्या अन्यायकारक कृत्यांमुळे रयतेला मोठा त्रास सहन करावा लागत होता. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय धाडसी आणि बुद्धीपूर्ण बेत आखून शत्रूला धडा शिकवला. या शैक्षणिक व्हिडिओत तुम्हाला पुढील बाबी समजतील — शायिस्ताखानाची स्वारी आणि त्याचे सैन्य चाकणचा किल्ला आणि फिरंगोजी नरसाळांचे शौर्य लाल महालातील थरारक प्रसंग शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि गनिमी कावा 👧🧒 हा व्हिडिओ विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी उपयुक्त आहे. 📚 अभ्यासासोबत इतिहासाची गोडी लावणारा हा प्रयत्न नक्की पहा. 👉 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका. Watch another Video - Pratapgadavaril Parakram | प्रतापगडावरील पराक्रम अफजल खान वध | परिसर अभ्यास 2 इयत्ता चौथी • Pratapgadavaril Parakram | प्रतापगडावरील प... शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र | Shivjanma PurviCha Maharashtra | परिसर अभ्यास २ | इयत्ता चौथी • शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र | Shivjanma Pu... Pavankhind | पावनखिंड | शर्थीने खिंड लढवली |Sharthine khind ladhavali| Bahiprabu deshapande |इ. 4थी • शर्थीने खिंड लढवली |Sharthine khind ladhav... संतांची कामगिरी | Santanchi Kamagiri | Work of the Saints | इयत्ता चौथी | परिसर अभ्यास | • संतांची कामगिरी | Santanchi Kamagiri | Wor... Your Queries shahistekhanachi fajiti शाहिस्तेखानाची फजिती शिवछत्रपतींचा इतिहास History of Chhatrapati Shivaji Maharaj The Discomfiture of Shaistakhan इयत्ता चौथी छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज #shaistakhanachi_fajiti #शिवरायांचा_इतिहास #class4_evs2 #चौथीपरिसरअभ्यास_2 #firangoji_narsala #फिरंगोजी_नरसाळा #लालमहालात_शाहिस्ताखान #धाडसी_बेत #शाहिस्ताखानाची_खोड_मोडली #shaistakhanachi_swari #शाहिस्ताखानाची_स्वारी #शायीस्ताखानाची_स्वारी #chatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #छत्रपती_शिवाजी_महाराज #marathi_इतिहास #class4_evs2 #historyofChhatrapatiShivajimaharaj #इयत्ताचौथी #परिसरअभ्यासभाग२ #Class4 #4thHistory #4thEVS2 #The_Discomfiture_of_Shaistakhan Disclaimer - video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. This video is only for educational purpose. “All the videos, songs, music, images, and graphics used in the video belong to their respective owners and I or this channel does not claim any right over them. credit of music, audio - YouTube audio library and kinemaster application This video is only for educational purpose. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त शैक्षणिक उद्देशाने केलेला आहे. “व्हिडिओमध्ये वापरलेले सर्व व्हिडिओ, गाणी, संगीत, प्रतिमा आणि ग्राफिक्स त्यांच्या संबंधित मालकांचे आहेत आणि मी किंवा हे चॅनेल त्यांच्यावरील कोणत्याही प्रकारच्या हक्काचा दावा करीत नाही. केवळ शैक्षणिक उद्देशाने त्यांचा वापर केलेला आहे.सर्व व्हिडिओ, गाणी, संगीत, प्रतिमा आणि ग्राफिक्स मालकांचे मनःपूर्वक आभार. THANKS FOR WATCHING... #Myshoolgk