У нас вы можете посмотреть бесплатно Ambati Rayudu IPL 2025 मधल्या कॉमेंट्रीमुळे चर्चेत, Dhoni वर प्रेम, Kohli वर टीका, रायुडू का गंडला ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #AmbatiRayudu #IPL2025 स्लेजिंग, आजवर आपण क्रिकेटमध्ये स्लेजिंग बघितलं ते ग्राऊंडवर. मॅक्ग्रा आणि सरवान, स्टीव्ह वॉ आणि पार्थिव पटेल, टीम पेन आणि रिषभ पंत एक नाही अनेक किस्से. क्रिकेटच्या ग्राउंडवर स्लेजिंग होतं, जे पार भांडणापर्यंत जातं, आता सध्या सुरु आहे आयपीएल. आयपीएलमध्ये ग्राऊंडवर स्लेजिंग झालं नाही, इथं स्लेजिंग झालं ते कॉमेंट्री बॉक्समध्ये. तेही झालं एकाच कॉमेंटेटरसोबत. त्याचं नाव अंबाती रायुडू. कुणी त्याला कॅप्टन्सी वरुन डिवचलं, कुणी नंबर चार वरुन डिवचलं आणि त्याच्या धोनी प्रेमावरुन तर सगळ्यांनीच डिवचलं. रायुडूचं धोनी प्रेम थांबलं नाही आणि ट्रोलिंगही. पण २०१९ असो किंवा २०२५ रायुडू ट्रोल का होतो ? रायुडूचा प्रॉब्लेम नेमका काय ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/