У нас вы можете посмотреть бесплатно Jejuri Trip with Alimkar Kutumb 🚗🚌 | Sangameshwar & Prati Balaji Darshan | Aamhi ghumakkad или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आमच्या आलिमकर कुटुंबाची यावर्षीची कुलदैवत जेऊरी यात्रा खूप खास झाली 🙏 आम्ही काही जण कारने, तर बाकी सगळे बसने आणि काही जण स्वतःच्या गाड्यांनी एकत्र प्रवास केला 🚗🚌 जेऊरीला पोहोचल्यावर सर्वांनी मिळून दर्शन घेतले आणि खूप छान वेळ घालवला. दुपारच्या जेवणासाठी आम्ही भेंडी फ्राय बनवली 🍲 आणि संध्याकाळी मॅगी स्नॅक केला 😋 स्वयंपाक, गप्पा आणि मस्ती – एकदम पिकनिक मूड! परतीच्या प्रवासात आम्ही सांगमेश्वर मंदिर आणि प्रती बालाजी दर्शन घेतले 🙏 तसेच 30 किलो कच्चा इंद्रायणी तांदूळ पण घेतला 🛍️ हा vlog पूर्णपणे family bonding, travel, cooking आणि devotion यांचा सुंदर अनुभव आहे. व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share 🔁 आणि Subscribe 🔔 नक्की करा! #Jejuri #Kuldaivat #FamilyVlog #MarathiVlog #AlimkarKutumb