У нас вы можете посмотреть бесплатно Encounter Specialist Bhanupratap Barge Revels Untold Truth | संदीप मोहोळ ते शरद मोहोळ इतिहास или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#bhanupratapbarge #sharadmohol #pune एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांचे नाव पोलीस दलात प्रसिद्ध आहे. 19 पेक्षा जास्त एन्काऊंटर त्यांच्या नावावर आहेत. तर 400 पेक्षा जास्त पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. महाराष्ट्र एटीएसमध्ये देखील भानुप्रताप बर्गे यांचं नाव आदराने घेतलं जातं. डोंगरीमध्ये कुप्रसिद्ध गुंड दाऊद इब्राहिम, छोटा राजन, करीम लाला, युसूफ पटेल आणि हाजी मस्तान यांच्या सारखे कुख्यात डॉन मुंबईत मोठे होत असतानाच्या काळामध्ये बर्गे यांनी गुन्हेगारी कमी करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. 24 तास उपलब्ध असणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख, बर्गे यांच्या नावानेही गुन्हेगार घाबरायचे. पुणे शहरात देखील त्यांनी प्रदीर्घ काळ सेवा बजावली आहे. पुणे शहरातील गुन्हेगारीचं A टू Z गणित भानुप्रताप बर्गे यांनी आजच्या मुलाखतीमधून मांडले आहे. Highlighted Timestamp 0:00 परिचय 2:11 पुण्यात गुन्हेगारी काही सुरू झाली 8:54 संदीप मोहोळ ते शरद मोहोळ गँग स्टोरी 13:05 मुंबईतील माफिया आणि पुण्यातील गुंड 16:29 येरवडा जेलमधील कातील सिद्दीकीची हत्या 20:50 पुणे आणि मुंबईतील गुन्ह्यातील फरक 23:19 पुण्यातील कोयता गँग 29:50 पोलीस यंत्रणेची सध्याची स्थिती 32:23 तरुणांसाठी संदेश 34:47 शेवट Disclaimer We're dedicated to bringing you a wide range of stories and interviews that explore various subjects and perspectives. Our content showcases a variety of voices and viewpoints, promoting inclusivity and providing a platform for different ideas. We strive to inform, inspire, and entertain our viewers through compelling interviews and thought-provoking stories. where we share a wide range of stories and conduct interviews with fascinating individuals. Please be aware that the views and opinions expressed by the people we interview are solely their own and do not necessarily reflect the views of Irsal. We are not responsible for any statements made by interviewees.