У нас вы можете посмотреть бесплатно अत्यंत महत्वाचे GK चे 15 ग्रामसेवक, पोलीस पाटील व कोतवाल वर मागील परीक्षेत विचारलेले important MCQ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अत्यंत महत्वाचे GK चे 15 ग्रामसेवक, पोलीस पाटील व कोतवाल वर मागील परीक्षेत विचारलेले महत्वाचे प्रश्न, Important MCQ question Gramsevak, police patil and kotval 1) महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान या योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाने__________ रोजी केली . 2) महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचे जनक __________ हे होते . 3) गाव पातळीवर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असे __________ यास म्हणतात. 4) _________ रोजी पोलीस पाटील ह्या पदाला कायदेशीर मान्यता देण्यात आली. 5) गावातील तंटा मुक्ती समितीचा पदसिद्ध सचिव म्हणून काम कोण पाहते? 6) भारतात सर्वप्रथम कोतवाल पदाची निर्मिती _________ यांनी केली . 7) गावाचा 24 तास ग्रामनोकर म्हणून ________ याला ओळखले जाते. 8) ग्रामसेवकांवर प्रत्यक्ष नियंत्रण ______ हा ठेवत असतो. 9) पोलीस पाटलाची नेमणूक _________ हा करत असतो. 10) कोतवालाची किरकोळ रजा _________ हे मंजूर करतात. 11) ग्रामसेवक आपल्या पदाचा राजीनामा ________ यांच्याकडे देतात. 12) ग्रामपंचायतीचे अंदाजपञक ________ तयार करतो. 13) कोतवालाचे मानधन किती आहे? 14) महाराष्ट्र राज्य महसूल वर्ष कोणत्या महिन्यापासून सूरू होते? 15) सध्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री _______ हे आहेत. Instagram link :- / nd_career_academy telegram link :- https://t.me/ndcareeracademy1793 Facebook link :- https://www.facebook.com/profile.php?...