У нас вы можете посмотреть бесплатно श्री गुरुचरित्र पारायण उद्यापन 🙏 | स्वामींसाठी पुरणपोळी नैवेद्य | 7 दिवसांचा आध्यात्मिक प्रवास или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज माझ्या श्री गुरुचरित्र पारायणाचा 7 वा आणि शेवटचा दिवस होता. मला अचानक सासरी निघायचं असल्यामुळे आजच पारायणाचे उद्यापन केले. उद्यापनासाठी मी स्वामींच्या आवडीची पुरणपोळी बनवून नैवेद्य दाखवला. 🙏 तसेच एक जोडी जेवू घालून त्यांचा मान केला. या 7 दिवसांच्या पारायण प्रवासात मला खूप शांतता, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली. हा छोटासा व्हिडिओ त्या अनुभवाची आठवण म्हणून तुमच्यासोबत शेअर करते आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. असेच माझ्या चॅनलशी जोडलेले रहा. 🙏 #gurucharitra #gurucharitraparayan #parayanudyapan #swamiseva #dattaguru #puranpoli #spiritualvlog #marathivlog #devotionalvlog #indiantradition #sonalvlog #bhakti