У нас вы можете посмотреть бесплатно माझ्या कोकणातल्या गावचा शिमगा । Kokan Shimga Palkhi | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Konkan vlog | amcha ghri ali palkhi ♥️ | hatip shimga | #konkanvideos #shimga #konkanvideos #holi #konkanholi #shimga2024 #shimgautsav2024 #konkanvlog #konkan #dapoli #hatip #dapolihatip कोकणातला शिमगा म्हणजे सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस, चाकरमानी गावी येतातच आणि गावचे ग्रामस्थ सुद्धा तेवढ्याच उत्साहाने हा सण साजरी करतात. आज गोड्या सणाचा दिवस, सहाणेवर माड आणला जातो. एकीचे बळ इथे दाखवावे लागते. माड आणून झाला कि वेळ येते, ताकद आजमवण्याची. गावातील लोक दगड उचलून आपले शक्ती प्रदर्शन करतात. खरे तर हे खेळ छत्रपती शिवाजी महाराज काळापासून प्रचलित आहे. #KonkanHoli #KonkanShimga #Shimgotsav #Shimga व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा A Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos