У нас вы можете посмотреть бесплатно तुझ्या नशिबाने केला घात | आईची माया सोडून गेला ( कुणाल पाटील ( Balubhai new Song | Tuzya nashibane или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#तुझ्या_नशिबाने_केला_घात #Tuzya_nashibane_Kela_ghat #Balubhai_New_song 2)gitkar। kunal patil 3)sangikar। prathmesh rane and dj akshay 4)nirmata। manyabhai patil 5)gaurav recording studio and dj akshay pro 6)balubhai बाळूभाई म्हणजेच विक्रांत कीने हा एक समाजसेवक होता गोरगरिबांच्या मदतीला धावणारा हा बाळू स्वर्ग वासी झाला देवाघरी गेला , तर त्याने केलेली समाजसेवा आजही लोकांना आठवते , तसेच आज तो नसताना त्याच्या आई ला मित्रांना भावाला ताईला खूप वाईट वाटते आणि त्याला उद्देशून हे सोंग तुमच्या समोर सादर होतोय, या सोंग मधून मित्र आई ताई दादा खूप मिस करतात असे व्यक्त होते • तुझ्या नशिबाने केला घात | आईची माया सोडून ... • तुझ्या नशिबाने केला घात | आईची माया सोडून ... https://instagram.com/kunalpatilsinge... https://instagram.com/kunalpatilsinge... तुझ्या नशिबाने केला घात तुझी आई रे बघते वाट||2|| कसा काळ तो येऊन गेला आमचा लाडका मित्र गेला||2|| तुझी आई रे तुझी रोजच आठवण काढी... तिच्या जीवनाला तुझ्या विना रे आधार नाही आई ची माया विसरला , देवा घरी जाऊन तू राहिला....||2|| तुला कस रे समजत नाही||2|| मुला आई च तुटल नात तुझी आई रे बघते वाट.....तुझ्या नशिबाने केला घात तुझी आई रे बघते वाट आला सण आला भावा बहिणीच्या प्रेमाचा... रक्षाबंधन ला पत्ता नाही माझ्या भावाचा😭😭😭 दिसाया डॅशिंग दिलदार तो वाट बघते तुझी बहीण हो||2|| असा आहेरे आमचा भाई ||2|| हाती पंचारती चा ताट तुझी ताई रे बघते वाट....तुझ्या नाशिबाने केला घात तुझी आई रे बघते वाट..... दोस्ती यारी बाळू तुला रे होती प्यारी प्रथमेश पाटील दादा ला तुझ्या विणारे करमत नाही..... बाळूभाई तुझा टयाटू हातावर राही तो आहे भिवंडीचा मन्या भाई, गोठेघर चा तो लतेश डिंगोरे भाऊ ,बाळू भाई तुझ्या विना मी कस मी राहू ........ असा होतारे आमचा भाई2₹||2|| साऱ्या मित्रांच तुटल नात तुझे मित्र हे बघतात वाट.....तुझ्या नशिबाने केला घात तुझी आई रे बघते वाट..... तुला भाऊ मानते परभणी जिल्ह्याची सुनीता साबळे ताई, योगेश साबळे दादा म्हणतो ये ना बाळूभाई😭😭😭 जिवाभावाचा तुझा ओम काळाने दादा विठ्ठल कांबळे तुझी आठवण काढतो सदा||2|| शिवकुमार अलकुंटे च्या हृदयात राही,माझ्या भावाच्या हृदयात राही.... या दुनियेची सोडली तू साथ ,ही दुनिया रे बघते वाट..... तुझ्या नशिबाने केला घात तुझी आई रे बघते वाट||2||