У нас вы можете посмотреть бесплатно Mahanagarpalika News Mayor Election : कोण कोण कुठे कुठे महापौर होतंय ? | Vishaych Bhari или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#vishaychbhari #mahanagarpalikaelection #marathinews #mayoralelection Mahanagarpalika News Mayor Election : कोण कोण कुठे कुठे महापौर होतंय ? | Vishaych Bhari मंडळी, महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडून आता जवळपास एक महिना उलटून गेलाय. मात्र तरीही काही महानगरपालिकांमध्ये महापौरपदाचा तिढा अद्याप सुटलेला नव्हता. कोण महापौर होणार, कोणत्या पक्षाचा उमेदवार सत्तेच्या खुर्चीवर बसणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. पण आता हळूहळू चित्र स्पष्ट होताना दिसतय. राज्यातल्या वेवेगळ्या महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली असून, काही महानगरपालिकांमध्ये महापौरपदाची निवडणूक पूर्ण झालीय. संबंधित पक्षांनी महापौरपदावर कोण बसणार, याची नावेही जाहीर केली आहेत. खरं तर या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपलं वर्चस्व सिद्ध करत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले होते. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटानेही आपला दबदबा कायम राखला होता. मात्र असं असलं तरी देखील अनेक महानगरपालिकांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला शिंदे गटावर अवलंबून राहावं लागलं. त्यामुळे ही निवडणूक जितकी संख्याबळाच्या दृष्टीने महत्त्वाची होती, तितकीच ती राजकीय समीकरणांच्या दृष्टीने गुंतागुंतीची ठरली. कोणत्या युतीतून महापौरपदासाठी स्पर्धा होणार, शेवटच्या क्षणी कोणता निर्णय होणार, यावर बरीच चर्चा रंगली होती. पण आता अखेर फायनल चित्र समोर आलंय म्हणूनच, कोणत्या महानगरपालिकेत महापौरपदी नेमकं कोण बसलंय ? आणि कोणत्या पक्षाला कुठे यश मिळालं ? याची सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडीओ.. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, mahapalika news, mumbai mahanagarpalika mayor, mahanagarpalika, mahanagar palika, mahanagar palika election, mahapalika election, mahapalika election 2025, mahapalika election result, mahapalika election voting, pune mahanagarpalika result, maharashtra election, akola election nikal, kalyan election live, maharashtra election news, maharashtra municipal election, municipal election maharashtra, maharashtra mahapalika election results 2026 live, marathi news )