У нас вы можете посмотреть бесплатно जिजाबाईंनंसाठी एक आनंदाचा क्षण | स्वराज्यजननी जिजामाता | Jijamata New Serial - Episode 136 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जिजामातेचा इतिहास आणि जीवनगाथा प्रेक्षकांना बऱ्याच अंशी अज्ञात आहे. पती शहाजी राजे भोसले यांच्यासमवेत स्वराज्याची कल्पना मांडणाऱ्या जिजामाता यांचा प्रेरणादायी इतिहास उजेडात आणण्याची हि मालिका आहे.या कथेतून जिजामातेच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू अतिशय सुंदरपणे समोर आले आहेत ज्यामुळे आजच्या महिलांसाठी ती एक आदर्श आहे. बौद्धिकदृष्ट्या समृद्ध करणारा अनुभव आहे जो ऐतिहासिक संदर्भांना चिकटून राहतो, जीवनातील विविध भूमिकांचा समतोल साधणारा किस्सा देतो. #jijamata #shivajimaharaj #shivaji #jija