У нас вы можете посмотреть бесплатно गारंबी /गरुड वेल/पहाडी इमली/Sea bean/ African dream hearb/Entada Rheedei или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
गारंबीची वेल ही जगातील सगळ्यात मोठी वेल समजली जाते.ती लायना म्हणजेच महालता/ महावेल आहे. या वेलीची जास्तीत जास्त माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे. जवळच्या जंगलातील गारंबीला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील वेल व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न आहे. गारंबीच्या बियांचे उपयोग तसेच एक छानसा पदार्थही करुन दाखवला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बी रुजवण्याची एक सोपी आणि अनोखी पद्धतही प्रात्यक्षिकासह दाखवली आहे. अस्विकरण ( Disclaimer) या चॅनलवर सांगितलेली रोग आणि उपचारावरील कोणतीही माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे.ही माहिती कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकाला पर्याय मानू नये.वैद्यकिय सल्ल्याशिवाय तुम्ही केलेल्या उपायांना मधूबन गार्डन जबाबदार नाही. 🙏 Thank you note * I heartily thank all my subscribers, viewers, liker and up-voters for watching my videos on Madhuban Garden YouTube Chanel and constantly encouraging me to bring newer information regarding gardening and related matters. I also thank the YouTube Chanel for giving the naive creators like us a chance to share our knowledge with the world via their medium.