У нас вы можете посмотреть бесплатно छ. राजाराम महाराजांनी मराठा साम्राज्य कसं सांभाळलं ? | Cha. Rajaram Maharaj | Pandurang Balkawade или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ह्या पॉडकास्ट मध्ये Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्य रक्षणाचा लढा कसा दिला ह्याबद्दल जाणून घेतले आहे. छत्रपती राजाराम महाराज रायगडावरून निसटून स्वराज्यात न राहता जिंजी ला कसे पोहचले ? ते महाराष्ट्रातील एका किल्ल्यावर न राहता कर्नाटकात जिंजीलाच का गेले आणि तेथून महराष्ट्रातील मराठा साम्राज्य कसे सांभाळले ? जिंजीवरून पुन्हा महाराष्ट्रात का यावे लागले ? अश्या त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा पॉडकास्ट आहे. ह्या पॉडकास्टचे वक्ते ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे आहेत. जे भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव, छ. राजाराम महाराज स्मारक मंडळ, सिंहगड ह्याचे संस्थापक अध्यक्ष, शिवचरित्र व्याख्याते, महाराष्ट्र शासनाच्या अनेक समित्यांवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. ह्या निमित्ताने "ऐतिहासिक मागोवा" ह्या नव्या सिरीजची आम्ही सुरवात करत आहोत. आम्हाला आशा आहे की मराठ्यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीचा इतिहास ऐकायला तुम्हाला आवडेल. संपूर्ण पॉडकास्ट नक्की बघा. आवडल्यास प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. सोबत आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. #MarathaHistory #ChhatrapatiRajaramMaharaj #marathi_podcast #swarajya #unaadbhtakanti #podcast #PandurangBalkwade #ChhatrapatiSabhajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharaj #gingeefort #sinhagad उनाड भटकंती आयोजित आगामी टूर्स / ट्रेक्स संदर्भात अपडेट साठी खालील ग्रुप नक्की जॉईन करा. https://chat.whatsapp.com/EnOtlpxsMxb... Connect With Us On: → Instagram: Credits: Guest: Pandurang Balkwade Hosts / Editor : Deva Ghanekar Camera & Equipment : Cinepix : 7066081213 Location: Bhavartha Team: Atul More, Sachin Narkhede, Ranjit Jadhav, Sandip Dalvi