• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

गहू पिकाची ओम्बी लांब होण्यासाठी उपाय, गव्हाचे दाणे भरण्यासाठी फवारणी, गव्हाची तिसरी फवारणी ...! скачать в хорошем качестве

गहू पिकाची ओम्बी लांब होण्यासाठी उपाय, गव्हाचे दाणे भरण्यासाठी फवारणी, गव्हाची तिसरी फवारणी ...! 2 года назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
गहू पिकाची ओम्बी लांब होण्यासाठी उपाय, गव्हाचे दाणे भरण्यासाठी फवारणी, गव्हाची तिसरी फवारणी ...!
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: गहू पिकाची ओम्बी लांब होण्यासाठी उपाय, गव्हाचे दाणे भरण्यासाठी फवारणी, गव्हाची तिसरी फवारणी ...! в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно गहू पिकाची ओम्बी लांब होण्यासाठी उपाय, गव्हाचे दाणे भरण्यासाठी फवारणी, गव्हाची तिसरी फवारणी ...! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон गहू पिकाची ओम्बी लांब होण्यासाठी उपाय, गव्हाचे दाणे भरण्यासाठी फवारणी, गव्हाची तिसरी फवारणी ...! в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



गहू पिकाची ओम्बी लांब होण्यासाठी उपाय, गव्हाचे दाणे भरण्यासाठी फवारणी, गव्हाची तिसरी फवारणी ...!

नमस्कार🙏 , शेतकरी मित्रानो गहू हे रब्बी मध्ये येणारे एक धान्य पीक आहे, भारतात गहुचा वापर हा सर्वात जास्त आहे आणि भारत हा एक सर्वात जास्त गहू उत्पादन करणारा देश मानून ओळखला जातो आज आपण पाहू कि गहूचे पीक कसे घ्यावे आणि त्यासाठी कोणत्या कोणत्या मशागती करावी लागते याचबरोबर खत अँड पाणी व्यवस्थापन कसे करावे हे आपुन खाली दिलेल्या सूचीनुसार पाहू जमीन गहू हे हलक्या व मध्यम जमिनीत पीक मानून घेता येऊ शकतात. पेरणी ऑक्टोबरच्या दुस-या आठवड्यापासून ते डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी, पेरणीतील अंतर २२ ते २३ सें.मी. नुसार करावी. गहू चे बिया ह्या पेक्षा जास्त खोल पेरू नये. शक्य असल्यास दुहेरी पेरणी करू नाही, पेरणी करताना पेरणी बरोबर खताची मात्र दिल्यास चांगले राहते, एकेरी पेरणीमुळे आंतरमशागत करणे सुलभ होते. पेरणी शक्यतो दोन चाडी पाभरीने करावी. म्हणजे पेरणी साठी अंदाजे १०० ते १५० किलो बियाणे वापरावे. हवामान गहू साठी थंड हवामान चांगले मानवते गव्हाचे खत व्यवस्थापन गव्हाची उशीरा पेरणी केली असेल तर हेक्टरी ६० ते ८० किलो स्फुरद आणि ३० ते ३५ किलो पालाश ही खते दोन हप्त्यात द्यावे. जिरायत गव्हास पेरणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश द्यावे. बागायती गव्हास पेरणीसाठी हेक्टरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. निम्मे नत्र व संपुर्ण स्फुरद व पालाश पेरणीचेवेळी पेरून द्यावे. उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर द्यावे. गव्हाचे पाणी व्यवस्थापन पाण्याची पाळी हि जमिनीच्या प्रति नुसार आणि पिकाच्या अवस्थेनुसार आणि वातावरण नुसार द्यावी लागते गव्हावरील किडी त्यांचे व्यवस्थापन :गहूच्या पिकावर साधारण खोड किडी, तुडतुडे, मावा, वाळवी तर प्राण्यामध्ये उंदराचा प्रादुर्भाव होतो तुडतुडे: तुडतुडे हे आकारने लहान आकाराचे असतात आणि त्यांचा रंग हिरवट राखडी असतो. तुडतुडे आणि त्यांची पिल्ले हि पानातुन रस शोषण करतात. आणि त्यामुळे पानाचा रंग हा पिवळसर पडुन ती वाळु लागतात व पिकांची वाढ खुंटते, कार्बारील वापरून तुडतुडे वर नियंत्रण मिळवता येते मावा:हेकिटक लाब व वर्तुळाकार असते या किडीचे पिल्ले व प्रौढ मावा पानातुन व कोवळ्या शेंड्यातुन रस शोषन करतात. तसेच आपल्या शरीरातुन मधासाखा गोडव चिकट पदार्थ सोडतात. व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते.या किडीचे नियंत्रण मिथाईल मेटाईल वपूं करता येते खोडकिडा: या किडीचे पतंग तपकिरी रंगाचे व गवती रंगाचे असतात. पुर्ण वाढ झालेली अळी सुमारे २-३ से.मि असुन तिचा रंग गुलाबी असते. या किडीमुळे गहुचा मधला भाग सुकुन जातो. हा किडा खोडात शिरुन खालील खाऊन घेते . त्यामुळे रोपे सुकुन जातात. व त्यांना ओंब्या येत नाही. कार्बारील वापरून तुडतुडे वर नियंत्रण मिळवता येते आमचे यूट्यूब चैनल (शेअर लाइक आणि सबस्क्राईब करा)-    / @varadshetkarimitra   वरद तंत्र वापरून केलेली शेती आणि त्यांचे उत्कृष्ट उत्पन्न : १)   • एका हरभऱ्याच्या  झाडाला लागले १२५० घाटे #ह...   २)   • कापुस या पिकावर  अतिशय जबरदस्त रिजल्ट.एक स...   ३)   • गेलेले पिक परत आले वरदच्या घटकाची किमया .....   आमचे टेलिग्राम चैनल (शेती विषय वेळोवेळी महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांचे प्रश्न शेती विषयक प्रश्न तंत्रा मार्फत उत्तर दिले जाईल आमचं फक्त एकच धैर्य शेतकऱ्याचा शंभर टक्के समाधान झाला पाहिजे .जगभरातले शेतकरी एकाच ग्रुप मध्ये) - १)https://t.me/udasivarad . . . . *आमचे घटक तुमच्या जिल्ह्य मध्ये जवळपास कुठे भेटेल हे या लिंक वर क्लिक करून बघा.....! https://drive.google.com/drive/folder... *आमचे घटक ची किंमत किती आहेत ? https://drive.google.com/drive/folder... व्हॉट्सअँप द्वारे आमच्या सोबत संपर्क साधण्यासाठी - https://wa.me/917385824555?text= मोबाईल ॲप- https://lbminfotech.in/apk/varad_20_0... https://play.google.com/store/apps/de... आमचे इंस्टाग्राम चैनल (लाईक शेअर आणि फॉलो करा)-  / varadgroup   फेसबुक पेज -   / varadfert   अधिक माहिती करिता- १८००२५८८१४१ , ७३८५८२४५५५ वाळवी: वाळवीही कीड गव्हाच्या रोपाची मुळे खाते. व त्यामुळे रोपे वाळतात. व व सपुर्ण रोप मारून जाते. वाळवी बंदोबस्त करण्यासाठी बांधावर असलेली किंवा शेतात असलेली वारूळे खणुन काढावित. व त्यातील राणीचा किडीचा शोध घेऊन मारून टाकावे. उंदीर: उंदीर हे गव्हाचे फुटवे व ओंब्या तोडून खातात आणि बिळात साठवितात त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते . उंदीरांचा बंदोबस्त करण्यासाठी विषयुक्त गोळ्या बिळा पाशी ठेवून द्याव्या गव्हावरील रोग व त्यांचे व्यवस्थापन काणी / काजळी : या रोगामुळे ओंब्यामध्ये दाण्याऐवजी काळी भुकटी तयार होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास व्हिटॅव्हॅक्स किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची बिज प्रक्रिया करावी, तसेच शेतातील रोगट झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत. करपाः गव्हावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाचे प्रादुर्भाव दिसताच मॅन्कोझेब हे बुरशीनाशकची फवारणी करावी तांबेरा:तांबेरा या रोगामुळे गहूच्या पानांवर नारिंगी रंगाचे फोड सारखे येतात, न्हात ते कालांतराने काळे पडतात. या फोडांमध्ये बुरशीची बीजे असतात. तांबे-यापासून नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधक वानांचा वापर करावा.

Comments
  • Agriculture जालन्यातील शेतकऱ्याची कमाल, फूटभर लांब ओंबी अन् एकरी 30 क्विंटल गहू #local18 1 год назад
    Agriculture जालन्यातील शेतकऱ्याची कमाल, फूटभर लांब ओंबी अन् एकरी 30 क्विंटल गहू #local18
    Опубликовано: 1 год назад
  • गव्हाची ओंबी निघताना 'ही' एक फवारणी करा; एकरी ४ क्विंटल उत्पादन वाढवा! | Wheat Spraying Management 3 дня назад
    गव्हाची ओंबी निघताना 'ही' एक फवारणी करा; एकरी ४ क्विंटल उत्पादन वाढवा! | Wheat Spraying Management
    Опубликовано: 3 дня назад
  • शेणखत कुजवण्याची नवीन पद्धत ll method of composting cow dung 1 год назад
    शेणखत कुजवण्याची नवीन पद्धत ll method of composting cow dung
    Опубликовано: 1 год назад
  • गव्हात 45+ क्विंटलचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन! l गहू पिकाला कोणते खत टाकावे l Wheat Farming l AgroStar 1 месяц назад
    गव्हात 45+ क्विंटलचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन! l गहू पिकाला कोणते खत टाकावे l Wheat Farming l AgroStar
    Опубликовано: 1 месяц назад
  • गेहूं की बाली लंबी और दाना मोटा कैसे बनाएं? किसान का Tested Formula! 7 дней назад
    गेहूं की बाली लंबी और दाना मोटा कैसे बनाएं? किसान का Tested Formula!
    Опубликовано: 7 дней назад
  • गव्हाच्या कोणत्या अवस्थेत कोणती फवारणी करावी| 3 года назад
    गव्हाच्या कोणत्या अवस्थेत कोणती फवारणी करावी|
    Опубликовано: 3 года назад
  • गहू उत्पादन वाढीसाठी योग्य फवारणी कोणती ?/ गहू खत व्यवस्थापन / गहू दुसरी फवारणी / गहू तिसरी फवारणी 11 месяцев назад
    गहू उत्पादन वाढीसाठी योग्य फवारणी कोणती ?/ गहू खत व्यवस्थापन / गहू दुसरी फवारणी / गहू तिसरी फवारणी
    Опубликовано: 11 месяцев назад
  • गव्हाचे जास्त उत्पन्न देणारे हायब्रीड बियाणे, Gavhache top biyane 1 год назад
    गव्हाचे जास्त उत्पन्न देणारे हायब्रीड बियाणे, Gavhache top biyane
    Опубликовано: 1 год назад
  • गहू पिवळा पडतोय? ही ४ कारणे आणि जालीम उपाय! | गव्हाची तातडीची फवारणी 🌾 7 дней назад
    गहू पिवळा पडतोय? ही ४ कारणे आणि जालीम उपाय! | गव्हाची तातडीची फवारणी 🌾
    Опубликовано: 7 дней назад
  • एकरी गहू पिकाचे २२ क्विंटल उत्पन्न तेही कमी खर्चात ! #वरद #शेतकरी #varad #varad tanra 2 года назад
    एकरी गहू पिकाचे २२ क्विंटल उत्पन्न तेही कमी खर्चात ! #वरद #शेतकरी #varad #varad tanra
    Опубликовано: 2 года назад
  • उत्पादन वाढीसाठी संपूर्ण गहू व्यवस्थापन - श्री गजानन जाधव सर 4 года назад
    उत्पादन वाढीसाठी संपूर्ण गहू व्यवस्थापन - श्री गजानन जाधव सर
    Опубликовано: 4 года назад
  • गेहूं में 70 से 80 दिन पर यह स्प्रे | पैदावार के सारे रिकॉर्ड तोड़ देगा | गेहूं का सबसे दमदार स्प्रे 1 год назад
    गेहूं में 70 से 80 दिन पर यह स्प्रे | पैदावार के सारे रिकॉर्ड तोड़ देगा | गेहूं का सबसे दमदार स्प्रे
    Опубликовано: 1 год назад
  • गहू पिकाला ओंबी मधे शेवटची फवारणी | गहू ओंबी फुगवण | gahu favarni | गेहूं कि खेती | Milind bhor 11 месяцев назад
    गहू पिकाला ओंबी मधे शेवटची फवारणी | गहू ओंबी फुगवण | gahu favarni | गेहूं कि खेती | Milind bhor
    Опубликовано: 11 месяцев назад
  • गहू फुटवे वाढवण्याचा जबरदस्त उपाय 🌱 गहू पिक खत व्यवस्थापन 🫵 यूरिया + झिंक वापरा खात्रीशीर फॉर्म्युला 1 месяц назад
    गहू फुटवे वाढवण्याचा जबरदस्त उपाय 🌱 गहू पिक खत व्यवस्थापन 🫵 यूरिया + झिंक वापरा खात्रीशीर फॉर्म्युला
    Опубликовано: 1 месяц назад
  • एका एकरात 25 क्विंटल सोयाबीन उत्पादन | Soybean Farming in Marathi #farmer 4 месяца назад
    एका एकरात 25 क्विंटल सोयाबीन उत्पादन | Soybean Farming in Marathi #farmer
    Опубликовано: 4 месяца назад
  • उंदीर आणि घूस मारण्याचे देशी जुगाड| घुस मारण्याचे उपाय| उंदीर मारण्याचे उपाय| Krushi Manthan 1 год назад
    उंदीर आणि घूस मारण्याचे देशी जुगाड| घुस मारण्याचे उपाय| उंदीर मारण्याचे उपाय| Krushi Manthan
    Опубликовано: 1 год назад
  • ज्या रिक्षातून आयपीएस मॅडम पंढरपूर फिरत होत्या… तोच निघाला त्यांचा हरवलेला पती! 1 день назад
    ज्या रिक्षातून आयपीएस मॅडम पंढरपूर फिरत होत्या… तोच निघाला त्यांचा हरवलेला पती!
    Опубликовано: 1 день назад
  • РЫСЬ В ДЕЛЕ... Рысь против волка, койота, змеи, оленя! 3 года назад
    РЫСЬ В ДЕЛЕ... Рысь против волка, койота, змеи, оленя!
    Опубликовано: 3 года назад
  • गेहूँ की किस अवस्था में डाले 0:52:34 या 0:0:50 मोबाइल नंबर 9215757800 1 год назад
    गेहूँ की किस अवस्था में डाले 0:52:34 या 0:0:50 मोबाइल नंबर 9215757800
    Опубликовано: 1 год назад
  • नॅनो युरिया वापरता का ? तर हे जरूर ऐका ? #शेतकरी #कृषी #युरिया #फवारणी #कृषीमंत्री #nanourea #urea 11 месяцев назад
    नॅनो युरिया वापरता का ? तर हे जरूर ऐका ? #शेतकरी #कृषी #युरिया #फवारणी #कृषीमंत्री #nanourea #urea
    Опубликовано: 11 месяцев назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5