У нас вы можете посмотреть бесплатно पारंपरिक डबलबारी मधे कु.हर्ष परब यांने सुप्रसिद्ध भजनकार बुवा श्री बाबू मांजरेकर यांना पखवाज साथकेली или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#bhajan #kokan #bhajankirtan #harshparab #song #viral #kokan_click #pakhwaj #bhajan #bhajankirtan #viralshort #konkanpremi #sindhudurg #bhajansong #bhajanmarg #doublebaribhajan #pakhwaj #viralvideos #viral #trending #pakhwajvadan #shorts #doublebaribhajandabalbaribhajan #पखवाज #bhajanstatus #bhakti #doublebari #kokani #kokankar #trendingshorts #love #kokan_click #balkalakar #kokanlive #ytviral #ytshortsindia #marathisong #bhajansong #bhajankaraoke पारंपरिक डबलबारी मधे कु.हर्ष परब यांने सुप्रसिद्ध भजनकार बुवा श्री बाबू मांजरेकर यांना पखवाज साथ केली नमस्कार! श्री सातेरी देवीच्या कृपाप्रसादाने, आईवडील यांच्या पूर्वपुण्याईने आणि गुरुवर्य सन्मा आनंद सावंत माऊली यांच्या आशीर्वादाने काल महाशिवरात्री उत्सव या पवित्र दिनी दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी डोंबिवली गरिबाचा वाडा येथे पारंपरिक डबलबारी सामना आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध भजनकार सन्मा. श्री. महेश मालप बुवा विरुद्ध × सन्मा. श्री. बाबू मांजरेकर बुवा यांच्यात झालेल्या पारंपरिक डबलबारी जंगी सामनामध्ये कुमार हर्ष शिवहरेश परब यांनी सुप्रसिद्ध भजनकार सन्मा श्री बाबू मांजरेकर बुवा यांना सुंदर पद्धतीने पखवाज साथ केली. विशेषकरून या सामन्यासाठी सन्मा.श्री.बाबू मांजरेकर बुवा आणि सन्मा. श्री. बळीराम सावंत बुवा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सामन्यात उपस्थित रसिक मायबाप श्रोत्यांनी हर्ष परब याचे पखवाज वादन ऐकून श्रोत्यांनी टाळ्यांचा वर्षाव करून रसिकांनी ,प्रेक्षकांनी बक्षिसांचा वर्षाव करून हर्ष परब यांचा आत्मविश्वास वाढवून आशीर्वाद दिलेत. एवढ्या कमी वयात पारंपारिक डबलबारी वाजवून गुरुजनांचे,वाडवडील, त्याच बरोबर आमच्या धामापूर गावचे नाव मोठे करत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. यासाठी हर्ष परब याचे कौतुक करावे तेवढे कमी आहेत. त्याच्या या कठोर परिश्रम, मेहनतीला सलाम आहे.आपली ही कला अशीच उत्तरोत्तर बहरत राहो आणि यशाची उंच उंच शिखरे पार करत आपली किर्ती जगभर गाजावी ही गणराया चरणी प्रार्थना करतो! आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! धन्यवाद ! ❤🙏🤍👌✨ पारंपरिक डबलबारी जंगी सामनामध्ये कुमार हर्ष शिवहरेश परब यांनी सुप्रसिद्ध भजनकार सन्मा श्री बाबू मांजरेकर बुवा यांना सुंदर पद्धतीने पखवाज साथ केली.