У нас вы можете посмотреть бесплатно अलंग मदन कुलंग। सह्याद्रीचे मुकुट।AMK |alang madan kulang forts| the crown of sahyadri| drone shots| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अलंग मदन कुलंग। सह्याद्रीचे मुकुट।AMK |alang madan kulang forts| the crown of sahyadri| drone shots| तुम्ही बघितला आहे का सह्याद्रीचा मुकुट?? नाही ना? प्रत्येक ट्रेकर च स्वप्न असलेला ट्रेक म्हणजे अलंग मदन कुलंग ट्रेक. हा ट्रेक पूर्ण करायला १.५ दिवस लागतो, अतिशय खडतर मार्ग असल्याने, हा ट्रेक कठीण श्रेणीत गणला जातो तसेच खूप प्रसिद्ध आहे... sahyadri rock adventure:- follow on Instagram for latest updates:👇🏽 https://instagram.com/sahyadri_rock_a... drone footage:- gajanan gaikawad, vipin timande special thanks to:- team SRA, videography- suchit laad अलंग -मदन - कुलंग (AMK - ALANG MADAN KULANG ) अलंग - मदन - कुलंग (AMK - ALANG MADAN KULANG FORTS) आंबेवाडी गावातून दिसणारे अलंग - मदन - कुलंग दुर्ग त्रिकुट अलंग - मदन - कुलंग AMK म्हणजे अलंगगड -मदनगड आणि कुलंगगड ! हे दुर्ग त्रिकुट ट्रेकिंग वर्तुळात अतिशय प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या कळसुबाई डोंगररांगेमध्ये हे किल्ले समुद्रसपाटी पासून ४८०० फूट उंचीवर आहेत . आपल्या सह्याद्रीने इतिहास पाहिला आणि जतन केला आहे. कधीकाळी वैभवसंपन्न अश्या राजवटीचे साक्षीदार अलंग मदन आणि कुलंग किल्ले आहेत. आज मात्र हे किल्ले सर करणे अतिशय कठीण आहेत . किल्ल्यावर जाणाऱ्या सोप्या वाटा आणि पायऱ्या ब्रिटिश सत्तेने सुरुंग लावून नष्ट केल्या आहेत. मराठी सत्तेच्या ह्या बलस्थानांना कमकुवत आणि पुन्हा जिंकण्यास कठीण करण्यासाठी हे उद्योग ब्रिटिश सत्तेने केले होते. हरलेले किल्ले मराठी साम्राज पुन्हा मिळवते हे ब्रिटिशांना माहिती होते . त्यामुळे गडावर जाणाऱ्या वाटा बिकट करणे , गडावरील पाण्याच्या टाक्यामधील झरे विझवणे असे प्रकार ब्रिटिश सत्तेने केले. १८१८ साली मराठे शाहीचा अंत करताना ब्रिटिशांनी अनेक किल्ल्यांची अशीच दुरावस्था करून ठेवली. अश्या कठीण आणि बिकट वाट असलेल्या किल्ल्यांमध्ये अलंग - मदन-कुलंग प्रसिद्ध असण्याचे कारण की पर्वतारोहण करताना तुम्हाला मूलभूत रॉक क्लाइंबिंगची साधने सुरक्षेची खात्री करण्यासाठी वापरावी लागतात. अलंगवर २५ आणि ५० फुटाचा रॉक पॅच आहे तर मदन वर ४० फुटांचा रॉक पॅच आहे . या सोबत गर्द आणि वाट चुकवणारे रस्ते ही येथे आहेत. गडमाथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या कमी जास्त प्रमाणात धोकादायक आहेत. अश्या सर्व कारणाने हा ट्रेक कठीण प्रकारात मोडतो. शिस्तीने , धीराने आणि आवडीने हा ट्रेक केला तर तुमच्या गाठीला अविस्मरणीय अनुभव बांधला जाईल ह्यात शंका नाही. all trek how to reach amk? alang madan kulang amk dron shots amk drone footage amk marathi vlog amk base village how take time for complete the amk trek the crown of sahyadri