У нас вы можете посмотреть бесплатно Powdery Mildew थ्रिप्स कंट्रोल स्प्रे | कलिंगड बेस्ट उपाय | Watermelon Pest Control или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या व्हिडिओमध्ये मी कलिंगड (Watermelon) पीकामध्ये पावडरी मिल्डू आणि थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी प्रभावी फवारणीची माहिती दिली आहे. पावडरीमील्डू आणि थिप्समुळे पानांवर पांढरा थर, पिवळेपणा व वाढ खुंटणे अशी लक्षणे दिसतात. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोवेंटो (Movento OD) 15 लिटर पाण्यात 20 ML, सिग्नेट बुरशीनाशक 10 ग्राम आणि 13:00:45 वॉटर सोल्युबल खत 50 ग्राम मिसळून फवारणी करावी. ही फवारणी रोग व कीड दोन्ही नियंत्रणासाठी उपयुक्त आहे आणि कलिंगड पिकाची वाढ, फुलधारणा व उत्पादन सुधारण्यास मदत करते. योग्य वेळेत आणि शिफारस केलेल्या प्रमाणात फवारणी केल्यास चांगला परिणाम मिळतो. #WatermelonFarming #PowderyMildewControl #ThripsControl #KalindadSheti #MoventoOD #SignetFungicide #WaterSolubleFertilizer #130045 #PesticideSpray #FungicideSpray #IntegratedPestManagement #ShetiMahiti #AgricultureMarathi #FarmersHelp #SantoshAndhereFarming