У нас вы можете посмотреть бесплатно जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवणारे 99 वर्षाचे अष्टपैलू बाबा आहेत कसे? गावात फक्त सात घरं или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
वादन, गायन, भजन, नृत्यकला, बांधकाम असं एकही क्षेत्र नाही की ज्यामध्ये बाबांनी प्राविण्य मिळवलेलं नाही. शाळा शिकले नाहीत, कुठल्याही संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतले नाही, तरी ह्या सगळ्या कला त्यांना कशा काय अवगत झाल्या? भरपुर व्यवसाय सुद्धा केले, अगदी गुजरातला पण गेले होते. आज वयाची शंभरी घाठायला केवळ दोन महिने बाकी आहेत, तरीही कामाचा उत्साह जराही कमी झालेला नाही. बाबांनी हे त्यांनी प्राविण्य कसं मिळवलं असेल? गावात फक्त सात घरं ! एवढं छोटं गाव पण, एवढा मोठा कलाकार😱. YouTube Mi Vatsaru. How come this is a 99-year-old all rounder grandpa who excels in almost all fields? Only seven houses in the village | YouTube Mi Vatsaru #excels_in_almost_all_fields #only_seven_houses_in_the_village #excellence #99_year_old #real_happiness #valentines #chhaava #farmer_life #all_rounder #graminjivan #abp_majha #ibn_lokmat #timesofindia #Indian_express आपले काही प्रसिद्ध व्हिडीओ Popular /viral videos. • गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालतं-बोल... • 90 वर्षाच्या आजीने उलगडले निरोगी दिर्गायुष... • वाघाला सुद्धा न घाबरता जंगलात एकटे कसे राह... • वय तब्बल १०५ वर्षे !! 😱😱 काय आहे निरोगी दी... • वय 35 पण बुद्धी मात्र 5 वर्षाची ! आईविना प... • लाईट नाही, रस्ता नाही, पाण्याची सोय नाही म... श्री नथू विष्णू वर्हे मुक्काम : माजगाव, पोस्ट पासली, तालुका-राजगड जिल्हा-पुणे. Music Credit : YouTube Music Library Thanks for watching 🙏 @mivatsaru मिलिंद भोसले, मी वाटसरू For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id. Email : [email protected] Facebook : milindrajebhosale _______________________________________________ © All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission