У нас вы можете посмотреть бесплатно दुर्ग कोर्लई | Korlai Fort | Korlai Killa | Korlai Fort Alibag | Forts Near Alibaug или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#korlaifort #alibaug #korlaibeach प्रस्तावना: कोर्लई मोरो कॅसल किंवा कॅसल कर्ल्यू (पोर्तुगीज: फोर्तोलेझा दो मोरो दि चाउल) हा महाराष्ट्रातील रेवदंडा जवळीस किल्ला आहे.कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये सीमा ही कुंडलिका नदीची खाडी आहे. खाडीवर रेवदंडा येथे साळावचा पुल असल्यामुळे दोन्ही तालुके गाडीमार्गाने जोडले गेले आहेत. कुंडलिका खाडीच्या मुखाजवळ उत्तरबाजूला रेवदांड्याचा किल्ला आहे. तर दक्षिणेकडे कोर्लई गावाजवळ कोर्लईचा किल्ला आहे. मोक्याच्या जागी असलेल्या या किल्ल्याद्वारे पोर्तुगीजांनी कोरलईपासून वसई पर्यंतच्या आपल्या प्रांताच्या रक्षण केले. पोर्तुगीज व्यापाराचा पुरावा कोर्रलई खेड्यांच्या रहिवाशांच्या लुसो-इंडियन पोर्तुगीज क्रिओल या वेगळ्या बोलीमध्ये दिसून येतो. कोरलाई गाव हे अलिबाग - मुरुड या गाडी रस्त्यावर अलिबाग पासून २२ कि.मी. अंतरावर आहे. कोर्लईला रोह्याकडूनही येणारा गाडीरस्ता आहे. रोहा ते मुरुड (चणेरे मार्गे) हा गाडी रस्ताही कोर्लई गावाजवळून जातो. कसे पोहोचावे? मुरुड जंजिर्याला जाणारी बस आपल्याला गावाच्या वेशीवर सोडते अथवा आपल्याला रेवदंड्याला पोहोचावे लागते. इथे राज्य परिवहन मंडळाची सेवा उपलब्ध आहे. इथून कोर्लई गावात आपण रिक्षाने जाऊन २० मिनिटांत गडाच्या पायथ्याशी पोहोचतो . गडाच्या पायथ्याशी एक सुंदर समुद्रकिनारा आहे. गडावर आपण दोन वाटांद्वारे पोहोचू शकतो. १) अलिबागहून मुरुड जंजिर्याला जाणार्या रस्त्यावर रेवदंड्यानंतर कुंडलिका खाडीवरील पूल ओलांडल्यावर उजवीकडचा रस्ता कोर्लई गावात जातो , तर डावीकडचा रस्ता बिर्ला मंदिराकडे (गणपती मंदिर) जातो. उजवीकडच्या रस्त्याने कोर्लई गावातील कोळीवाड्यात पोहोचल्यावर समुद्रकिनारा व किल्ला यांच्या मधून कच्चा रस्ता लाईट हाऊस पर्यंत जातो. लाईट हाऊसच्या मागे असलेल्या पायर्या चढून आपण १० मिनिटांत कोर्लईच्या गडमाथ्यावर पोहोचतो. २) कोर्लई गावातील कोळीवाड्यात पोहोचल्यावर किल्ल्याच्या डोंगराची एक धार खाली उतरलेली दिसते. या धारेवरुन डोंगर चढून गेल्यावर एक खंदक लागतो. खंदक पार केल्यावर आपण कोर्लईच्या गडमाथ्यावर पोहोचतो. या मार्गाने किल्ल्यावर जाण्यास ४० मिनीटे लागतात. इतिहास : इ.स. १५२१ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोरलईचा अधिकारी दियोगु लोपिष दी सिक्वेरा यास पोर्तुगीज चौल गावास किल्ला बांधण्याची परवानगी दिली. एका उल्लेखानुसार इथे १६०२ साली ८००० शिबंदी होती. . १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी कोर्लई घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १७३९ साली चिमाजीअप्पाने सुभानराव माणकराला कोर्लईवर पाठवले आणि वर्षभरातच किल्ला हाती लागला. मराठ्यांनी बुरुजांची नावे बदलून सां दियागोचे नाव पुस्ती बुरूज आणि सां फ्रांसिसकुचे नाव गणेश बुरूज ठेवले. Introduction: Korlai Moro Castle or Castle Curlew (Portuguese: Fortaleza do Moro di Chaul) is a fort near Revdanda in Maharashtra. It is located in Murud taluka in Raigad district of Konkan. The Revdanda fort is located to the north near the mouth of the Kundalika creek. Located in a strategic location, the Portuguese protected their territory from Korlai to Vasai through this fort. Evidence of Portuguese trade is seen in the distinct Luso-Indian Portuguese Creole spoken by the inhabitants of the Korlai villages. Korlai village is 22 km from Alibaug on the Alibaug-Murud road. Korlai has a road from Roha as well. The road from Roha to Murud (via Chanare) also passes near Korlai village. How to reach? The bus going to Murud Janjira drops you at the village gate or you have to reach Revdanda. The State Transport Board service is available here. From here, you can take a rickshaw to Korlai village and reach the foot of the fort in 20 minutes. There is a beautiful beach at the foot of the fort. You can reach the fort by two routes. 1) On the road from Alibaug to Murud Janjira, after Revdanda, after crossing the bridge over Kundalika Creek, the right road goes to Korlai village, while the left road goes to Birla Mandir (Ganapati Mandir). After reaching the Koliwada in Korlai village on the right, a dirt road goes between the beach and the fort to the lighthouse. By climbing the steps behind the lighthouse, we reach the top of the Korlai fort in 10 minutes. 2) After reaching the Koliwada in Korlai village, one edge of the fort hill is seen descending. After climbing the hill from this edge, a ditch is found. After crossing the ditch, we reach the top of the fort of Korlai. It takes 40 minutes to reach the fort by this route. History: In 1521 AD, the Nizam Shah of Ahmednagar gave permission to Diogu Lopish de Sequeira, the officer of Korlai, to build a fort in the Portuguese Chaul village. According to one reference, there were 8000 Shibandi here in 1602. . In 1683, Sambhaji Maharaj unsuccessfully tried to take Korlai. In 1739, Chimajiappa sent Subhanrao Mankar to Korlai and within a year the fort was captured. The Marathas changed the names of the forts and renamed San Diego as Pusti Buruj and San Francisco as Ganesh Buruj. Follow us on Social Media: Instagram : / girishri_ Facebook : / 100079749886132 Camera gear: GoPro Hero 9 Black & iPhone 12 Editing tools : BlackMagic Design DaVinci Resolve - Basic version, Acer A715 व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तसेच तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा !