У нас вы можете посмотреть бесплатно इ.१०वी | विज्ञान भाग २ | धडा २: सजीवांतील जीवनप्रक्रिया(भाग-१)| स्वाध्याय |Class10 Science2 Chapter2 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
📘 इयत्ता १० वी | विज्ञान भाग २ | धडा २ : सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-१) | स्वाध्याय प्रश्नोत्तर या व्हिडिओमध्ये आपण सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-१) या धड्यावरील सर्व स्वाध्याय प्रश्न व उत्तरे सोप्या व समजण्यासारख्या पद्धतीने पाहणार आहोत. हा व्हिडिओ परीक्षेच्या तयारीसाठी व पुनरावलोकनासाठी खूपच उपयुक्त ठरेल. 👉 या व्हिडिओमध्ये मिळेल: सर्व महत्वाचे प्रश्नोत्तर सोप्या भाषेत स्पष्टीकरण परीक्षेत विचारले जाण्याची शक्यता असलेले expected प्रश्न अभ्यासासाठी उपयुक्त टिप्स 🎯 हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या धड्याचा पूर्ण अभ्यास सहज समजेल. ✨ My Study Mitra सोबत अभ्यास करा आणि यश निश्चित मिळवा! 🔔 अजून उपयुक्त शैक्षणिक व्हिडिओंसाठी My Study Mitra चॅनेल Subscribe करा. #MyStudyMitra #Class10 #SciencePart2 #सजीवांतीलजीवनप्रक्रिया #स्वाध्यायप्रश्नोत्तर विज्ञान भाग 2 इयत्ता दहावी प्रकरण 2 स्वाध्याय, vidhnyan bhag 2 10th swadhyay 2, 10th vidntan bhag 2 chapter 2 swadhyay, इयत्ता दहावी विज्ञान भाग 2 स्वाध्याय 2, 10 वी विज्ञान भाग 2 धडा 2, स्वाध्याय 10 vi vidnyan bhag 2 swadhyay 2, std 10 science chapter 2 swadhyay, class 10 science chapter 2 question answer marathi, vidnyan bhag 2 10th swadhyay 2, 10th vidnyan bhag 2 chapter 2 swadhyay, sajivatil jivan prakriya bhag 1, sajivatil jivan prakriya bhag 1 swadhyay, sajivatil jivan prakriya bhag 1 question answer, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 1 स्वाध्याय, सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1 स्वाध्याय, sajivatil jivanprakriya bhag 1, swadhyay sajivatil jivanprakriya bhag 1, question answer sajivatil jivanprakriya bhag 1, iyatta dahavi vigyan bhag 2स्वाध्याय इयत्ता दहावी विज्ञान भाग 2 पाठ दुसरा सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 1 । Class 10 science part 2 chapter 2 sajivantil jivanprakriya bhag 1, सजीवांतील जीवन प्रक्रिया, स्वाध्याय सजीवांतील जीवन प्रक्रिया, डिजिटल स्वाध्याय सजीवांतील जीवन प्रक्रिया सजीवांतील जीवनप्रक्रिया, स्वाध्याय सजीवांतील जीवनप्रक्रिया, डिजिटल स्वाध्याय सजीवांतील जीवनप्रक्रिया, सजीवातील जीवनप्रक्रिया, सजीवातील जीवन प्रक्रिया, सजीवातील जीवनप्रक्रिया, स्वाध्याय सजीवातील जीवनप्रक्रिया 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानांचे स्पष्टीकरण लिहा. अ. एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण .......... रेणू मिळतात. आ. ग्लायकोलायसीसच्या शेवटी .......... चे रेणू मिळतात. इ. अर्धगुणसूत्रीविभाजनभाग-Iच्या पूर्वावस्थेतील ........ या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते. ई सूत्री विभाजनाच्या .......... अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात. उ. पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी .......... च्या रेणूची आवश्यकता असते. ऊ. आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी .......... प्रकारचे श्वसन करतात. 2. व्याख्या लिहा. अ. पोषण आ. पोषकतत्वे इ. प्रथिने ई. पेशीस्तरावरील श्वसन उ. ऑक्सिश्वसन ऊ. ग्लायकोलायसीस 3. फरक स्पष्ट करा. अ. ग्लायकोलायसीस आणि क्रेब्ज चक्र आ. सूत्री आणि अर्धगुणसूत्री पेशीविभाजन इ. ऑक्सिश्वसन व विनॉक्सीश्वसन 4. शास्त्रीय कारणे लिहा. अ. ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. आ. तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषकतत्त्व आहे. इ. पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे. ई. काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सीश्वसन करतात. उ. क्रेब्ज चक्रालाच सायट्रीक आम्लचक्र असेही म्हणतात. 5. सविस्तर उत्तरे द्या. अ. ग्लायकोलायसीस प्रक्रियेचे सविस्तर लिहा. आ. आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा. अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील पाच अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन लिहा . ई. शरीराच्या वाढव विकासासाठी सर्व जीवनप्रक्रिया मोलाचे योगदान कसे देतात? उ. क्रेब्जचक्र अभिक्रियेसह स्पष्ट करा. 6. कर्बोदके, स्निग्धपदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जामिळविण्याची प्रक्रिया कशी होते? खालील तक्ता दुरुस्त करून लिहा. पायरूविक आम्ल अॅसेटील-को-एन्झाईम-A क्रेब्ज चक्र