У нас вы можете посмотреть бесплатно जैतिर मंदिर उत्सव | तुळस, वेंगुर्ला | सिंधुदुर्गातील अनोखी परंपरा | Jaitir Mandir Utsav 2025 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जैतिर मंदिर उत्सव | तुळस, वेंगुर्ला | सिंधुदुर्गातील अनोखी परंपरा | Jaitir Mandir Utsav Vlog 2025 #kokanchi_russhali #kokan नमस्कार मंडळी! या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोकणातील एक अनोखा आणि ऐतिहासिक उत्सव – श्री देव जैतिर मंदिर उत्सव, जो दरवर्षी वेंगुर्ला तालुक्यातील तुलस गावात मोठ्या श्रद्धेने आणि थाटात साजरा होतो. 💫 या उत्सवात काय पाहायला मिळतं? पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भरणारी पारंपरिक अवजारांची बाजारपेठ जैतिर देवाचा 'मांडावर खेळ' ऐतिहासिक "कातर" प्रथा गावकऱ्यांची भक्ती, रंगतदार पूजा विधी आणि पारंपरिक नृत्य 🎥 संपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला मिळेल एक वेगळा अनुभव, कोकणातील लोकजीवन, श्रद्धा आणि परंपरेचा संगम. ✅ व्हिडिओ आवडल्यास LIKE करा, शेअर करा आणि चैनल Subscribe करायला विसरू नका! #JaitirMandir #KokanVlog #TulasVengurla #SindhudurgFestival #KokanTradition #MarathiVlogger #DevUtsav #KonkanDarshan