У нас вы можете посмотреть бесплатно गुन्हेगार कोण? भाग १७| Kiranjit Ahluwalia Case| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
"जाऊदेत , तो त्यांच्या घराचा मामला आहे " आपण सुद्धा हेच म्हणतो जेव्हा आपल्या शेजारच्या घरातून मारहाणीचा,ओरडण्याचा आवाज येतो ! घरगुती हिंसा ही फक्त नवरा-बायकोमधली खाजगी गोष्ट नाही, तो एक social issue आहे आणि हीच हिंसा टोकाला जाते तेव्हा ? असंच काहीसं घडलं - लंडनमधल्या एका भारतीय महिलेबरोबर , तिचं नाव होतं 'किरणजीत अहलुवालिया'. तिचा नवरा रोज मारत होता, शिवीगाळ करत होता, आणि तिच्यावर जबरदस्ती करत होता. काहींनी तिला "संसार टिकवावा लागतो" असं म्हटलं .तिला कुठूनही support मिळला नाही. ती एकटीच सगळं सहन करत राहिली.एका दिवशी त्याचे अत्याचार इतके वाढले कि रागाच्या भरात तिने नवऱ्यावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिलं. ही घटना खूपच धक्कादायक होती आणि समाजात खळबळ उडाली. कोर्टात तिच्या मानसिक त्रासावर आणि तिच्या मनस्थितीवर पुरेशी चर्चा झाली नाही. तिच्या बाजूने नीट केस सादर करण्यात आली नाही त्यामुळे तिला शिक्षा झाली. पण अनेक सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी मिळून ह्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. ‘Battered Woman Syndrome’ ला , तिच्या मानसिकतेला consider करण्यात आलं . यानंतर तिचा खटला पुन्हा चालवण्यात आला आणि तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ब्रिटन सरकार , तिच्या स्वतःचे घराचे सगळेच तिचं म्हणणं ऐकून घ्यायला अपयशी ठरले आणि तिला स्वतःला वाचवण्यासाठी टोकाचं पाऊल उचलावं लागलं. हि किरणजीत सारख्या अनेक घरगुती हिंसाचाराच्या पीडितांची कधीही न सांगितलेली गोष्ट आहे ! Host : Savani Vaze and Omkar Jadhav Content Manager : Saiee Katkar Creative producer: Savani Vaze , Omkar Jadhav and Shardul Kadam Editor: Sangramsingh Kadam Business Development Executive: Sai Kher